चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.
Yawal : दहिगावातील ‘त्या’ युवकाच्या हत्येप्रकरणाला नवे वळण ; धक्कादायक माहिती समोर
जळगाव लाईव्ह न्यूज । २७ सप्टेंबर २०२५ । यावल तालुक्यातील दहिगाव येथील....
पुढील 48 तास महाराष्ट्रासाठी महत्वाचे; IMD कडून पावसाबाबत मोठा इशारा
अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असतानाच आता पुन्हा एकदा पावसाने हाहाकार माजवला आहे.
खान्देशातील प्रवाशांसाठी खुशखबर ! आजपासून उधना-भुसावळ मार्गावर धावणार अमृत भारत एक्स्प्रेस
जळगाव जिल्ह्यासह खान्देशातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर आहे. जळगाव आणि भुसावळ मार्ग नवीन अमृत भारत एक्सप्रेस धावणार आहे
जळगावमध्ये चांदी दरवाढीचा कहर ; दोन दिवसात 7000 रुपयांची वाढ, जाणून घ्या आताचा भाव..
जळगावच्या सुवर्ण पेठेत सोन्यासह चांदीच्या दरात मोठी उलथापालथ दिसून येत आहे. सलग दुसऱ्या दिवशी चांदी दराने मोठी उसळी घेतली.
जळगावातील घरफोडीचा छडा; 36 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, चौघांना अटक
रामानंद नगर पोलिसांनी एका घरफोडीचा छडा लावत चौघांच्या मुसक्या आवळल्या.
जळगाववरून धुळ्याकडे येणाऱ्या कारमध्ये आढळला ड्रग ; 17 लाखांचा ऐवज जप्त, दोघे ताब्यात
धुळे पोलिसांनी केलेल्या या कारवाईत १०७ ग्रॅम वजनाचा एमडी ड्रग्सचा साठा हस्तगत केला आहे.
MPSC ने 28 सप्टेंबरच्या परीक्षेची तारीख बदलली ; ही आहे नवीन तारीख
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 28 सप्टेंबरला होणार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख बदलली आहे.
मुक्ताईनगरमधील पूर्णाड फाट्यावर भीषण अपघात ; डंपरच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघे ठार
सुसाट वेगाने धावणाऱ्या गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या डंपरच्या धडकेमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. आता अशातच मुक्ताईनगरमधील पूर्णाड फाट्यावर भीषण अपघात झाला.
विमलबाई रामचंद्र थोरात यांचं निधन
अयोध्या नगर येथील रहिवाशी के. विमलबाई रामचंद्र थोरात यांचे निधन दि 26 सप्टेंबर रोजी वृद्धकाळाने निधन झाले.














