चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

जळगावमार्गे ‘धम्मचक्र प्रवर्तन दिना’निमित्त पुणे-नागपूर विशेष एक्स्प्रेस धावणार; थांबे अन् वेळापत्रक जाणून घ्या..

सप्टेंबर 29, 2025 | 11:05 am

रेल्वेनं ‘धम्मचक्र प्रवर्तन दिना’निमित्त पुणे-नागपूर-पुणे विशेष रेल्वे गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

राशीभविष्य 29 सप्टेंबर 2025 : आज या राशीच्या लोकांच्या इच्छा पूर्ण होतील, त्यांना नशीबाची साथ मिळेल..

सप्टेंबर 29, 2025 | 8:02 am

मेषआजचा दिवस तुमच्यासाठी आराम आणि सुविधा वाढवेल. नवीन उपक्रम सुरू करणे चांगले....

जळगावातील माजी महापौराच्या फॉर्म हाऊसवरील बनावट कॉल सेंटरचा अड्डा उद्भस्त ; ललित कोल्हेंसह आठ जण ताब्यात

सप्टेंबर 28, 2025 | 8:33 pm

जळगावातील मुराबाद रोडवर असलेल्या एल के फॉर्म हाऊसवर पोलिसांची छापेमारी करत बनावट कॉल सेंटरचा अड्डा उद्भस्त केला आहे.

रेल्वे तिकिट बुकिंगमध्ये 1 ऑक्टोबरपासून मोठा बदल; हा बदल तुम्हाला माहिती असणे आवश्यक?

सप्टेंबर 28, 2025 | 1:48 pm

आता रेल्वेने १ ऑक्टोबर २०२५ पासून तिकीट बुकिंगचे नियम बदलले आहेत. हा बदल तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहेत.

‘त्या’ तरुणाचा शेळगाव बॅरेजमध्ये आढळला मृतदेह

सप्टेंबर 28, 2025 | 12:37 pm

तरुणाचा मृतदेह टाकरखेडा येथून जवळच असलेल्या शेळगाव बॅरेजमध्ये आढळला

गिरणा, वाघूरसह जिल्ह्यातील अनेक प्रकल्पातून मोठा विसर्ग, नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

सप्टेंबर 28, 2025 | 12:15 pm

पाणलोट क्षेत्रात देखील पावसाची संततधार सुरु असून यामुळे धरणातील पाण्याचा साठा वाढला असून यामुळे जिल्ह्यातील मोठे-लहान प्रकल्पामधून पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

24 तासात चांदीत 3800 रुपयांची वाढ, सोनेही महागले; जळगावच्या सुवर्णपेठेत आताचे दर काय?

सप्टेंबर 28, 2025 | 10:43 am

ऐन दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्यासह चांदीने दरवाढीची धूम ठोकली आहे. सलग तिसऱ्या दिवशी चांदी दराने मोठी उसळी घेतली.

जळगाव जिल्हावासीयांच्या सेवेत ई-बसेस दाखल ; ‘या’ मार्गांवर धावणार, भाडे किती?..

सप्टेंबर 28, 2025 | 10:13 am

जळगाव जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या ७० ई-बसेसमधील पहिल्या टप्यातील १३ बसेसचे लोकार्पण झाले.

जळगावसह महाराष्ट्रावर मोठं संकट, आज घराबाहेर पडणे टाळा ; आजचे हवामान अंदाज वाचा

सप्टेंबर 28, 2025 | 9:41 am

जळगावसह राज्यावर असलेलं अस्मानी संकट कायम आहे. सध्या परतीच्या पावसाने राज्यातील काही ठिकाणी हाहाकार माजवला असून यामुळे पूरस्थिती निर्माण झालीय.