चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

तपोवनातील वृक्षांसाठी अभिनेते सयाजी शिंदेंसह राज ठाकरे आक्रमक ; मंत्री गिरीश महाजनावर साधला निशाणा

नोव्हेंबर 29, 2025 | 4:26 pm

नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळावा होणार असून साधूग्राम उभारण्याच्या नावाखाली तपोवनातील 1800 झाडं तोडण्यात येणार आहेत.

Jalgaon : नाशिकसाठी जळगावहून ई-शिवाई बससेवा.. ‘इतके’ आहे तिकीट दर? जाणून घ्या वेळापत्रक

नोव्हेंबर 29, 2025 | 3:08 pm

जळगाव बस स्थानकावरून नाशिकला बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे.

ट्रॅव्हल्स बसमध्ये बिघाड, पर्यायी व्यवस्था न करता प्रवाशांना सोडले वाऱ्यावर; पोलिसांच्या मध्यस्थीनंतर प्रवाशी जळगावात

नोव्हेंबर 29, 2025 | 2:06 pm

खासगी प्रवाशांच्या सुरक्षिततेची पर्वा न करता त्यांना वाऱ्यावर सोडण्याचा संतापजनक प्रकार संगीतम ट्रॅव्हल्सने केला आहे.

जळगावच्या सुवर्णपेठेत चांदीची उच्चांकाकडे झेप, सोनेही वधारले ; आताचा दर काय?

नोव्हेंबर 29, 2025 | 1:24 pm

जळगावच्या सराफा बाजारात चांदीच्या दरात मोठा फेरबदल झाला

धक्कादायक! तेलंगणाहुन लग्न सोहळ्यासाठी निघालेले जळगावातील दाम्पत्य रहस्यमयरित्या बेपत्ता

नोव्हेंबर 29, 2025 | 11:51 am

तेलंगणा राज्यातील सितापूरम येथून लग्न सोहळ्यासाठी निघालेले जळगाव जिल्ह्यातील एक दाम्पत्य रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीय

जळगावसह महाराष्ट्रात गुलाबी थंडी पुन्हा पडणार? वाचा हवामानाचा अंदाज

नोव्हेंबर 29, 2025 | 11:10 am

ढगाळ वातावरणामुळे तापमानात वाढ झाली. यामुळे पहाटे थंडी आणि दुपारी उन्हाचा उकाडा अशी स्थिती आहे.

शेडनेट मंजुरीच्या नावाखाली शेतकऱ्याला लावला लाखोंचा चुना ; दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

नोव्हेंबर 29, 2025 | 10:44 am

अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांची शेडनेट मंजुरीच्या नावाखाली सात लाखांचे कर्ज घेऊन त्याची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

खुशखबर! साईनगर शिर्डी-बिकानेर एक्स्प्रेसच्या कालावधीत वाढ

नोव्हेंबर 29, 2025 | 10:35 am

राजस्थानमधील खाटु श्याम दर्शनाला जाण्यासाठी भुसावळ मार्गे या गाडीचा लाभ होत आहे.

संस्कारासोबत कलाभान वाढविणारी बालरंगभूमी परिषद – ॲड.निलम शिर्के सामंत

नोव्हेंबर 29, 2025 | 10:18 am

‘जल्लोष लोककलेचा’ या महोत्सवाचे बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे दि. २८ व २९ नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे.