चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

1 डिसेंबरपासून पैशांसंबंधित अनेक नियम बदलणार ; तुमच्या माहितीसाठी आजच जाणून घ्या..

नोव्हेंबर 25, 2025 | 4:59 pm

डिसेंबर महिना सुरू होण्यास आता काही दिवसच उरले आहेत. यांनतर १ डिसेंबरपासून पैशांसंबंधित अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत.

जळगावमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ थांबेना! एकाच रात्रीत सहा दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल लंपास

नोव्हेंबर 25, 2025 | 4:38 pm

ळगाव शहरासह जिल्ह्यात चोरट्यांनी घातलेला धुमाकूळ काही केल्या कमी होताना दिसत नसून यातच सहा दुकाने एकाच रात्री चोरट्यांनी फोडली

जळगावचे पुनीत शर्मा यांचे ‘फ्रॉम डाऊट टू धर्म’ पुस्तक जागतिक स्तरावर प्रदर्शित

नोव्हेंबर 25, 2025 | 3:11 pm

जळगावचे लेखक पुनीत शर्मा लिखित ‘फ्रॉम डाऊट टू धर्म: फाइंडिंग स्टीलनेस अँड स्ट्रेंथ थ्रू द टीचिंग्ज ऑफ रामायण, महाभारत अँड उपनिषद’ हे पुस्तक नुकतेच प्रदर्शित झाले आहे.

उत्तर महाराष्ट्र सोडा जळगावसाठी काय केलं? मंत्री गिरीश महाजनांच्या टीकेवर आमदार रोहित पवारांचं प्रत्युत्तर

नोव्हेंबर 25, 2025 | 3:01 pm

गिरीश महाजन यांनी रोहित पवार यांना भुसावळमधील सभेत प्रत्युत्तर दिले. जनतेची कामे करत असल्याने आम्ही इतकी वर्षे निवडून येत आहोत. यानंतर रोहित पवारांनी महाजन यांना ट्विट करत प्रत्युत्तर दिल आहे.

जळगांव येथे ६४ व्या हौशी मराठी राज्य नाटय स्पर्धेला आजपासून सुरुवात

नोव्हेंबर 25, 2025 | 2:02 pm

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित ६४ वी हौशी राज्य नाट्य स्पर्धा प्राथमिक फेरी जळगांव येथील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे दि. २५ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे.

जळगाव जिल्ह्यात थंडीत उकाडा वाढला ! तापमानात मोठी वाढ, थंडीचे पुनरागमन कधी?

नोव्हेंबर 25, 2025 | 12:52 pm

मागच्या काही दिवसापासून हुडहुडी थंडीचा अनुभव घेत असलेल्या जळगावकरांना आता उकाड्याचा सामना करावा लागत आहे.

खुशखबर! NHM मार्फत महाराष्ट्रात 1974 जागांसाठी भरती, पात्रता काय?

नोव्हेंबर 25, 2025 | 11:35 am

नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 1974 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

सोने-चांदीच्या भावात चढ-उतार सुरूच ; जळगावमध्ये आताचे नवीन काय?

नोव्हेंबर 25, 2025 | 11:05 am

सोने-चांदीच्या भावात चढ-उतार सुरूच असून या आठवड्याची सुरुवात दोन्ही धातूंच्या दरातील घसरणीने झाली.