चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.
राशिभविष्य २९ नोव्हेंबर २०२५ : आजचा या ५ राशींसाठी दिवस आनंदाचा राहील, अपूर्ण काम पूर्ण होतील..
मेषआजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. तुमचा आत्मविश्वास तुमची कामे पूर्ण करणे सोपे....
काय सांगता! पेट्रोल पाण्यापेक्षा स्वस्त होणार; सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार
सर्वसामान्यांना दिलासा मिळणारा अंदाज समोर आला आहे. पेट्रोल डिझेलचे दर कमी होणार असल्याचे सांगितले जात आहे.
जळगाव जिल्ह्यात 2 व 3 डिसेंबर रोजी आठवडे बाजार बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
जळगाव जिल्ह्यातील नगरपालिकांच्या हद्दीत मंगळवार व बुधवार या दिवशी अनेक ठिकाणी आठवडे बाजार भरतात.
राष्ट्रीय वेबिनार सिरीज २५ समारोप; गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगचा उपक्रम
गोदावरी फाउंडेशनचे गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग आयोजित राष्ट्रीय वेबिनार यशस्वीपणे पार पडली.
ऐन लग्नसराईत सोने-चांदीच्या किमतीने फोडला ग्राहकांना घाम ; जळगावमध्ये मोठी वाढ
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत आज शुक्रवारी सोने दरात मोठी वाढ दिसून आली.
खान्देशातील ‘या’ नगरपरिषद/नगरपंचायतींनी ओलांडली आरक्षणाची मर्यादा; निकाल राखून ठेवणार
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या ५० टक्के आरक्षणाच्या आक्षेपावर आज (२८ नोव्हेंबर) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली
सुरक्षा मंत्रालयाच्या कंपनीमध्ये मोठी पदभरती; 10वी पाससाठी परीक्षेशिवाय नोकरीची संधी..
तुम्हीही नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. भारत सरकारच्या सुरक्षा मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या कंपनीमध्ये मोठी पदभरती निघाली आहे.
निवडणुका ठरलेल्या वेळेतच होणार ; महाराष्ट्रातील स्थानिक निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण मर्यादा ओलांडल्याप्रकरणी आज (दि. २८) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.
जळगावमध्ये चादर गॅंगचा धुमाकूळ : एकाच रात्री चार शाळांमध्ये चोरी, चोरटे CCTV मध्ये कैद
जळगाव शहरात चोरट्यांचा धुमाकूळ कमी होताना दिसत नसून चोऱ्या, घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे.














