चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.
जळगाव जिल्ह्यात २ डिसेंबरला निवडणूक मतदानासाठी मतदारांना भरपगारी सुट्टी
जळगाव लाईव्ह न्यूज । ३० नोव्हेंबर २०२५ । येत्या २ डिसेंबर २०२५....
ऐन लग्नसराईत सोन्या-चांदीत पुन्हा तेजी ; जळगावमध्ये दर गगनाला भिडले, बघा आताचे नवीन भाव?
एकीकडे लग्नसराईची धामधूम सुरु असताना जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा मोठी उसळी दिसून आली.
जळगावमधील तीन नामांकित ज्वेलर्सच्या दुकानात सोने चोरणारी महिला अखेर जेरबंद
जळगाव शहरातील तीन नामांकित ज्वेलर्सच्या दुकानात एका महिलेने हातचलाखीने सोन्याचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार २७ ऑक्टोबर रोजी उघडकीस आला होता अखेर सोने लंपास करणाऱ्या महिलेला शनिपेठ पोलिसांनी उत्तर प्रदेशातील बरेली येथून अटक केली आहे.
तेलंगणाहुन जळगावी येणाऱ्या बेपत्ता दाम्पत्याचा अखेर शोध लागला
तेलंगणातील सीतापुरम येथून जळगावच्या पाचोरा तालुक्यातील डोकलखेडा या आपल्या मूळ गावी लग्न समारंभासाठी निघालेल्या बेपत्ता दाम्पत्याचा अखेर शोध लागला.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त जळगाव, भुसावळ मार्गे धावणार विशेष गाड्या; जाणून घ्या रेल्वेचं वेळापत्रक
महापरिनिर्वाण दिनानिमित्त ४ डिसेंबर ते ८ डिसेंबरपर्यंत विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
जळगाव जिल्ह्यात थंडीचे कमबॅक ; एकाच दिवसात तापमानात मोठी घसरण
जळगाव शहरासह जिल्ह्यात मागच्या काही दिवसापासून कमाल व किमान तापमानात वाढ झाल्यामुळे थंडीचा प्रभाव कमी झाला होता.
राशिभविष्य ३० नोव्हेंबर २०२५ : महिन्याचा शेवटचा दिवस तुमच्या राशीसाठी कसा जाईल? घ्या जाणून
मेषआज, तुम्हाला बऱ्याच काळानंतर तुमच्या कामात यश मिळेल, परंतु कोणावरही आंधळेपणाने विश्वास....
नागरिकांनो लक्ष द्या ! 1 डिसेंबरपासून हे मोठे बदल होणार, सर्वसमान्यांच्या खिशाला झळ बसणार
नवीन महिन्यात अनेक आर्थिक बदल होतील ज्यांचा थेट तुमच्या खिशावर परिणाम होऊ शकतो.
जळगावकरांसाठी आनंदवार्ता ! उधना-ब्रह्मपूर अमृत भारत एक्स्प्रेस आता दररोज धावणार
जळगावकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जळगावमार्गे धावणारी उधना-ब्रह्मपूर-उधना अमृत भारत एक्स्प्रेस ही गाडी आता दररोज धावणार आहे.














