चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! ज्वारी–मका, खरेदी नोंदणीस मुदतवाढ, शेवटची तारीख काय?

डिसेंबर 1, 2025 | 4:38 pm

शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. खरीप पणन हंगाम २०२५–२६ अंतर्गत किमान आधारभूत किमत खरेदी योजनेअंतर्गत ज्वारी, मका व बाजरी (भरडधान्य) खरेदीकरिता शेतकरी नोंदणीच्या अंतिम मुदतीत वाढ करण्यात आली आहे.

प्रवाशांनो लक्ष द्या ! रेल्वे तिकीट बुकिंगचे नियम आजपासून बदलले; काय आहे घ्या जाणून

डिसेंबर 1, 2025 | 4:23 pm

जर तुम्ही वारंवार ट्रेनने प्रवास करत असाल आणि ऑनलाइन तिकीट बुक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे.

जळगावमार्गे धावणाऱ्या चार विशेष गाड्यांच्या फेऱ्यांचा विस्तार

डिसेंबर 1, 2025 | 3:08 pm

प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने चार विशेष गाड्यांच्या फेऱ्यांचा विस्तार केला आहे. विशेष या गाड्या भुसावळ आणि जळगाव मार्गे धावणार असून यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा मिळाला.

मोठी बातमी! जळगाव जिल्ह्यातील 12 प्रभागांमधील नगरपरिषदेच्या निवडणुका पुढे ढकलल्या

डिसेंबर 1, 2025 | 12:55 pm

न्यायालयात अपिलात असलेल्या जळगाव जिल्ह्यातील १२ प्रभागातील निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत.

मद्यप्रेमींसाठी महत्वाची बातमी! सलग तीन दिवस मद्यविक्री बंद राहणार, कारण काय?

डिसेंबर 1, 2025 | 12:10 pm

मद्यप्रेमींसाठी एक महत्वाची बातमी आहे. ती म्हणजेच सलग तीन दिवस मद्यविक्री बंद राहणार आहे.

डिसेंबरच्या पहिल्या दिवशी सोने-चांदीत दरात मोठी वाढ; सर्वसामान्यांच्या खिशाला फटका

डिसेंबर 1, 2025 | 11:56 am

आज डिसेंबरच्या पहिल्या दिवशी सोन्याचे दर वाढले आहेत. सोबतच चांदी दरात देखील वाढ दिसून आली.

इंडियन ऑइलमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी ; तब्बल २७००हून अधिक जागांवर पदभरती

डिसेंबर 1, 2025 | 11:43 am

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये मध्ये मोठी पदभरती जाहीर करण्यात आली आहे

जळगावात थंडीचे जोरदार पुनरागमन ; आगामी पाच दिवसाचा तापमानाचा अंदाज घ्या जाणून

डिसेंबर 1, 2025 | 11:35 am

गायब झालेल्या थंडीचे जळगाव शहरासह जिल्ह्यात जोरदार पुनरागमन झाले आहे.

LPG सिलिंडरच्या किंमतीत पुन्हा एकदा कपात ; आजपासून नवीन दर लागू

डिसेंबर 1, 2025 | 10:51 am

आज १ डिसेंबरपासून नवीन गॅस सिलिंडरच्या किमती लागू झाल्या आहेत.