अमळनेर : एका बाजूला दुष्काळाचे सावट, तर दुसरीकडे दिवाळीचा सण… अशा परिस्थितीत गरजू कुटुंबांच्याही घरात आनंदाचा दीप उजळावा आणि त्यांच्या दिवाळीत गोडवा निर्माण व्हावा, या सामाजिक बांधिलकीतून मंगळग्रह सेवा संस्थेने माणुसकीचा अनोखा उपक्रम हाती घेतला…