जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात कृषी पंप, तांब्याची वायर, एमएसईबी वायर, केबल तसेच सोलर पॅनेल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी जळगाव पोलिसांनी विशेष कृती आराखडा तयार केला आहे. या पार्श्वभूमीवर दि. २८, २९ आणि ३०…