हवामान

जळगाव जिल्ह्यात ऐन दिवाळीत पावसाचे विघ्न? आगामी पाच दिवस असं राहणार हवामान?

ऑक्टोबर 13, 2025 | 12:35 pm

एकीकडे मान्सून परतला असला तरी, आगामी आठवड्यात ऐन दिवाळीच्या काळात जिल्ह्यात काही अंशी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

महाराष्ट्रात ऐन दिवाळीत पावसाचा अंदाज ; जळगावात कशी राहणार स्थिती?

ऑक्टोबर 11, 2025 | 10:37 am

मुसळधार कोसळत थैमान घालणाऱ्या पावसाने आता काही काळ विश्रांती घेतली आहे. महाराष्ट्रातून मान्सूनचा परतीचा प्रवास येत्या काही दिवसांत सुरू होणार आहे

ऑक्टोबरमध्येच जळगावकरांना गुलाबी थंडीची चाहूल; वातावरणात मोठा बदल

ऑक्टोबर 10, 2025 | 11:59 am

जळगावचे किमान तापमान २० अंशापर्यंत आल्याने परिणामी, गुलाबी थंडीची चाहूल जळगावकरांना लागू लागली आहे.

जळगावातील वातावरणात होणार बदल; आजपासून आगामी चार दिवस असं राहणार हवामान?

ऑक्टोबर 8, 2025 | 11:31 am

मागच्या काही दिवसापासून पावसाने उसंती घेतली तर दुसरीकडे सूर्य तापत असून जळगावकरांना दुपारच्या वेळेस 'ऑक्टोबर हिट'चा अनुभव येत आहे.

जळगावसह महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचं सावंट ; वाचा हवामान खात्याचा इशारा

ऑक्टोबर 4, 2025 | 1:20 pm

महाराष्ट्रावर पुन्हा एकदा पावसाचं सावंट आहे. आगामी चार ते पाच दिवस राज्यभरात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला

IMD नं जळगावातील शेतकऱ्यांची वाढवली चिंता; पावसाबाबत वर्तविला ‘हा’ अंदाज?

ऑक्टोबर 3, 2025 | 1:41 pm

मागच्या काही दिवसापासून पावसाने उसंती घेतल्याने सूर्य तापू लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र यातच हवामान खात्यानं जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला आहे.

‘या’ तारखेपासून मान्सून पाऊस महाराष्ट्रातून निरोप घेणार

ऑक्टोबर 2, 2025 | 9:58 am

पावसाने विश्रांती घेतली असून आता महाराष्ट्रात मान्सूनच्या परतीच्या पावसाची तारीख हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आलीय.

जळगावसह महाराष्ट्रावर मोठं संकट, आज घराबाहेर पडणे टाळा ; आजचे हवामान अंदाज वाचा

सप्टेंबर 28, 2025 | 9:41 am

जळगावसह राज्यावर असलेलं अस्मानी संकट कायम आहे. सध्या परतीच्या पावसाने राज्यातील काही ठिकाणी हाहाकार माजवला असून यामुळे पूरस्थिती निर्माण झालीय.

पुढील 48 तास महाराष्ट्रासाठी महत्वाचे; IMD कडून पावसाबाबत मोठा इशारा

सप्टेंबर 27, 2025 | 11:38 am

अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असतानाच आता पुन्हा एकदा पावसाने हाहाकार माजवला आहे.

PreviousNext