हवामान
नोव्हेंबर महिन्यातही अस्मानी संकट कायम: जळगावात अवकाळीने शेतकरी त्रस्त, वाचा आगामी दिवसाचा अंदाज?
१ नोव्हेंबर रोजी पहाटपासून जळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली.
अवकाळीचे ढग कायम ! जळगाव जिल्ह्यामध्ये आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
महाराष्ट्रावर मोंथा चक्रीवादळाचं संकट कायम असल्याने पावसाने जळगावसह राज्यातील अनेक ठिकाणी पुन्हा हजेरी लावली आहे.
जळगावात अवकाळीचा मुक्काम वाढल्यानं थंडीचं आगमनही लांबले ; काय आहे IMD अंदाज?
चक्रीवादळामुळे जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाचा मुक्काम दोन दिवस वाढण्याची शक्यता आहे. यामुळे थंडीचं आगमनही लांबलं आहे.
‘मोंथा’चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पावसाचा मुक्काम वाढला; जळगावात कसं राहणार हवामान?
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘मोंथा’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट निर्माण झाले आहे.
Jalgaon : पाऊस आणखी किती दिवस छळणार? शेतकरी हताश, जळगावात या तारखेनंतर थंडी..
मागच्या काही दिवसापासून जळगाव राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने थैमान घातले.
जळगावसह राज्यावरील अवकाळीचं सावट कायम; या तारखेपर्यंत पावसाचा अंदाज?
जळगावसह राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे.
पाऊस पिच्छा सोडेना..! जळगाव जिल्ह्यात आगामी तीन दिवस पावसाचा अंदाज
शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी असून राज्यात आगामी ४ दिवस विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तविला आहे.
नागरिकांनो काळजी घ्या! आज महाराष्ट्रातील २६ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट, तुमच्या जिल्ह्यातील स्थिती जाणून घ्या..
आज दि २४ ऑक्टोबर रोजी राज्यातील २६ जिल्ह्यांना हवामान विभागाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
ऐन दिवाळीत पावसाचं सावट ; आज जळगावसह 13 जिल्ह्यांना यलो अलर्ट
एकीकडे दिवाळीचा पर्व सुरु झाल्याने सगळीकडे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. मात्र याच पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.











