हवामान

काळजी घ्या! महाराष्ट्रात पाऊस पुन्हा जोर धरणार, जळगाव जिल्ह्यात पावसाची स्थिती काय?

सप्टेंबर 26, 2025 | 12:28 pm

जळगाव जिल्ह्यात सध्या पावसाने विश्रांती घेतल्यानं शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र हवामान खात्यानं जळगावसह राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. ज्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे

अस्मानी संकट! जळगाव जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता, वाचा हवामान अंदाज??

सप्टेंबर 24, 2025 | 11:02 am

परतीच्या पावसानं जळगावसह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. जळगाव जिल्ह्यातही तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

जळगाव जिल्ह्यावर पावसाचं संकट कायम! हवामान खात्याकडून आगामी दोन दिवस ‘येलो अलर्ट’..

सप्टेंबर 22, 2025 | 10:53 am

जळगाव जिल्ह्यावर देखील पावसाचं सावट कायम असून हवामान खात्यानं आजपासून दोन दिवस विजा, मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.

शेतकऱ्यांवर आस्मानी संकट कायम; आज ‘या’ 21 जिल्ह्यांना अलर्ट, जळगावात कशी राहणार स्थिती?

सप्टेंबर 20, 2025 | 8:26 am

राज्यात सुरू असलेल्या पावसाचा जोर काहीसा कमी होताना दिसत नसून अशातच आज देखील राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

जळगाव जिल्ह्यात पावसाचा शेवटचा टप्पाही जोरदार बरसणार ; काय म्हणतो हवामान अंदाज? वाचा..

सप्टेंबर 19, 2025 | 8:03 am

पावसाचा शेवटचा टप्पादेखील जिल्ह्यात जोरदार बरसण्याची शक्यता

जळगाव जिल्ह्यात पावसाचा मुक्काम वाढला; आगामी पाच दिवस असं राहणार हवामान?

सप्टेंबर 17, 2025 | 8:57 am

जळगाव जिल्ह्यामधील काही तालुक्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने नदी नाल्यांना पूर आला असून नद्यांचे पाणी थेट गावांमध्ये शिरल्याने पशूधनासह पिकांची हानी झाली.

जळगाव जिल्ह्यात पावसाचे होणार कमबॅक; आगामी दोन दिवस मुसळधार

सप्टेंबर 14, 2025 | 6:38 am

आगामी दोन दिवस जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.

महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार पावसाचा अंदाज; 23 जिल्ह्यांना अलर्ट, जळगावात कशी राहणार स्थिती?

सप्टेंबर 12, 2025 | 9:29 am

विश्रांतीनंतर आता राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.

विश्रांतीनंतर जळगाव जिल्ह्यात पुन्हा पाऊस हजेरी लावणार; वाचा काय आहे अंदाज?

सप्टेंबर 11, 2025 | 10:26 am

जळगावसह राज्यात गेल्या तीन चार दिवसांपासून पावसाने उघडीप घेतल्यामुळे तापमानात वाढ झाली आहे.

PreviousNext