gold

सोने-चांदी खरेदीदारांना सुवर्णसंधी ; भाव दणकावून आपटले

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑगस्ट २०२३ । जुलैमध्ये सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ झालेली पाहायला मिळाली. पण पण दोन्ही धातूंना विक्रमाला गवसणी घालता ...

चांदीच्या किमतीने गाठला पुन्हा मोठा टप्पा ; सोनेही वधारले.. आताचे ताजे दर तपासून घ्या

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जुलै २०२३ । अमेरिकन डॉलर (Dollar) वर्षभराच्या निच्चांकावर पोहचल्याने सोने-चांदीने आंतरराष्ट्रीय बाजारात पुन्हा मांड ठोकली आहे. या आठवड्यात सोने-चांदीने ...

Gold Rate : स्वस्त सोने खरेदीची चांगली संधी! सलग दुसऱ्या आठवड्यात झाली घसरण

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जून २०२३ । गेल्या काही दिवसांपासून सराफ बाजारात सातत्याने तेजी सुरू होती. मात्र आता सलग दुसऱ्या आठवड्यात सोन्याच्या किमतीत ...

खुशखबर! दीड महिन्यानंतर सोन्याचे दर आला ‘इतका’ खाली, खरेदीबाबत तज्ज्ञांनी दिला ‘हा’ सल्ला?

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जून २०२३ । सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. दीड-दोन महिन्यानंतर सोन्याचे दर प्रति तोळा ६० हजार रुपयांच्या खाली ...

उच्चांक गाठल्यानंतर सोने-चांदीने स्वीकारले नरमाईचे धोरण, आजचा दर पहा..

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जून २०२३ । सध्या सोने आणि चांदीचा भाव स्थिरावला आहे. गेल्या मे महिन्यात उच्चांक गाठल्यानंतर जून महिन्यात मात्र सोने-चांदीने ...

चांदी पुन्हा कडाडली, सोने मात्र स्थिर ; खरेदीला जाण्यापूर्वी नवे दर पासून घ्या..

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जून २०२३ । लग्नसराईच्या काळात सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जळगावमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सोन्याचे भाव स्थिर असल्याचे ...

घसरणीनंतर सोने-चांदी पुन्हा महागली ; आताच दर पहा काय आहे?..

जळगाव लाईव्ह न्यूज । ०२ जून २०२३ । जून महिन्याच्या दुसऱ्या दिवशी सोने-चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price) काय घडामोड होते याकडे सर्वांचेच लक्ष लागले ...

सोनं-चांदी स्वस्त! महिन्याभरात किमतीत झाली ‘एवढी’ घसरण..

जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ जून २०२३ । गेल्या मे महिन्याच्या सुरुवातीलाच सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी उसळी पाहायला मिळाली होती. मात्र त्यांनतर पंधरवाडामध्ये ...

सोने स्थिर, चांदी पुन्हा घसरली ; तपासून घ्या आजचा नवीन दर..

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मे २०२३ । सध्या लग्नाचा हंगाम सुरू असून लग्नाच्या धामधुमीत सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. उच्चांकापासून सोन्याच्या दरात ...