जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जानेवारी २०२२ । राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथील क्रीडा मैदानात संभाषण करताना एकेरी वाक्यात स्वातंत्र्यसेनानी हजर शहीद टिपू सुलतान यांच्या बद्दल अपशब्द वापरला असे निषेधाचे निवेदन मुस्लिम समजातर्फे २८ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

निवेनात नमूद आहे की, 73 व्या प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारी 2022 रोजी मुंबई येथील क्रीडा मैदानावर शहीद टिपू सुलतान यांच्या विषयी विरोध करीत ते कुरक्रर्मा शासक हिंदूवर अत्याचार केले ते देश गौरव होऊ शकत नाही असे म्हणाले. यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याने त्यांचा अपमान केल्याने विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आम्ही मुस्लिम समाज संघटना जाहीर निषेध करतो. असे म्हटले आहे.

हे देखील वाचा :
- उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा ; जिल्हाधिकारी रोहन घुगे
- जळगावात प्रेमसंबंधाच्या वादातून विवाहित महिलेचे अपहरण करून खून; आरोपी जेरबंद
- गोदावरी फाउंडेशनच्या संस्थेत डीजेमुक्त गणेशोत्सवाचा संकल्प
- जळगावात यंदा हाडे गोठवणारी थंडी गायब होणार ; हवामान तज्ज्ञांच्या इशाऱ्याने बळीराजा चिंतेत
- गणेशोत्सवाच्या धामधुमीत जळगाव हादरले; आईसह ५ वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू











