बातम्या
VIDEO : धरणगाव व एरंडोल तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांकडून कृषी सेवा केंद्रांची अचानक तपासणी
धरणगाव व एरंडोल तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांची अचानक तपासणी करताना जिल्हाधिकाऱ्यांनी खत उपलब्धतेचा, साठ्याचा व पौस वरील विक्री प्रक्रियेचा बारकाईने आढावा घेतला.
लाडकी बहीण योजनेसंदर्भात धक्कादायक माहिती समोर ; 14298 पुरुषांनी घेतला लाभ, सरकारचे मोठे नुकसान
लाडकी बहीण योजनेबाबत एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आलीय. यामुळे सरकारने कोट्यवधी रुपयाचे नुकसान झाले आहे.
धक्कादायक ! जळगावातील उच्चभ्रू कॉलनीत देहविक्रीचा गोरखधंदा उघड; बांगलादेशी तरुणीसह घरमालकीनीला पकडलं
जळगाव शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या गणेश कॉलनी परिसरातील प्रोफेसर कॉलनीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा भांडाफोड झाला आहे.
मंत्री गुलाबराव पाटलांची हर्षल पाटील यांच्या आत्महत्येबाबात मोठी माहिती ; काय म्हणाले वाचा..
कंत्राटदार हर्षल पाटील यांच्या आत्महत्येबाबात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठी माहिती दिली आहे.
जळगावात पावसाची प्रतीक्षा संपणार ! वाचा हवामान खात्याचा महत्त्वपूर्ण अंदाज..
जळगाव जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा संपणार आहे. हवामान विभागाने जळगाव जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण अंदाज वर्तवला आहे.
लोणावळा, खंडाळा विसराल..! जळगाव जवळच्या ‘या’ सुदंर हिल स्टेशनला नक्की भेट द्या..
जर तुम्हीही हिल स्टेशनला भेट देण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला जळगाव जवळच्या काही चांगल्या हिल स्टेशन्सबद्दल सांगणार आहोत.
मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटलांना पोलिसांनी घेतलं ताब्यात ; नेमकं प्रकरण काय?
मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
लंम्पीच्या प्रकरणांमुळे पशुसंवर्धन विभाग सतर्क ; प्रतिबंधासाठी जिल्ह्यात उपाययोजना सुरु
गायींमध्ये आढळून आलेल्या लम्पी स्किन डिजीज (लंम्पी) च्या किरकोळ प्रकरणांमुळे पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला
मुंबई लोकल साखळी बॉम्ब स्फोट प्रकरणात हायकोर्टाचा सर्वात मोठा निर्णय
२००६ च्या मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने सर्वात मोठा निर्णय दिला आहे.














