महाराष्ट्र
महापालिकांचे बिगुल वाजलं, आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका कधी? मोठी अपडेट समोर
राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा कधी होणार याकडे लक्ष लागले
मोठी बातमी ! जळगावसह राज्यातील २९ महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा
गेल्या अनेक दिवसापासून प्रतीक्षेत असलेल्या जळगावसह महाराष्ट्रातील २९ महापालिका निवडणुकीची आज सोमवारी घोषणा करण्यात आली.
११ वा अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२६ दरम्यान
जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील रसिकांपर्यंत पोहोचवणार्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या तारखांची आयोजकांच्या वतीने घोषणा करण्यात आली
परतूर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांना गती, दोन दिवसांत बंद गावांचा पाणीपुरवठा सुरळीत; पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील
पाणीपुरवठा मंत्री पाटील म्हणाले की, 173 गावे योजनेवर आतापर्यंत 226 कोटी खर्च झाला आहे.
लाडकी बहिण योजनेबाबत मोठी अपडेट; ‘या’ तारखेपर्यंत खात्यात ३००० रुपये जमा होणार?
महाराष्ट्र सरकारची महत्वाकांक्षी असलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची अपडेट आहे.
TAIT परीक्षेच्या 2207 उमेदवारांचा निकाल रद्द ; कारण आले समोर
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा 2025 संदर्भात मोठी बातमी समोर आलीय
गिरीश महाजनांना एवढी मस्ती की.. ; अंजली दमानिया यांचा तोल सुटला? नेमकं काय म्हणाल्या..
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार निशाणा साधला असून महाजन यांच्याबद्दल बोलताना दमानिया यांचा तोल सुटला.
हार्यकोर्टाचे आदेश, तरीही लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित ; धक्कादायक माहिती समोर
नागपुरात राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस
लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची अपडेट ; खात्यात खटाखट ₹३००० येणार
राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची अपडेट समोर आलीय.














