जळगाव जिल्हा

जळगाव रेल्वे स्थानकावर दोन दहशतवादी बॉम्बसह जेरबंद, प्रवाशांमध्ये खळबळ, पण..

ऑगस्ट 14, 2025 | 6:13 pm

जळगाव रेल्वे स्थानकावर दोन दहशतवादी बॉम्बसह असल्याची माहिती मिळताच RPF, जीआरपीसह पोलिस रेल्वेस्थानकात दाखल

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये स्वातत्र दिनानिमीत्त विविध कार्यक्रम

ऑगस्ट 14, 2025 | 5:12 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । भारताच्या स्वातंत्रदिनानिमीत्त गोदावरी फॉउंडेशनच्या विविध संस्थामध्ये देशभक्तीपर कार्यक्रमाचे....

गिरणा नदीतून अवैधरित्या वाळू वाहतूक करताना ट्रॅक्टर पकडले

ऑगस्ट 14, 2025 | 4:16 pm

जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू माफियांचा धुमाकूळ सुरूच आहे.

अमळनेर हादरले ! 14 वर्षीय मुलाला दुचाकीवर बसवून मोकळ्या जागेत घेऊन गेला, अन्..; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

ऑगस्ट 14, 2025 | 2:56 pm

जळगाव जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढताना दिसत असून अशातच धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

जामनेरातील सुलेमान पठाण हत्याकांड प्रकरणाबाबत पोलीस अधीक्षकांची मोठी माहिती

ऑगस्ट 14, 2025 | 2:42 pm

जामनेर तालुक्यातील बेटावद येथील सुलेमान पठाण (वय २०) या तरुणाचा काही जणांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला असून या हत्या प्रकरणाबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी मोठी माहिती दिली आहे.

ब्लॉकमुळे भुसावळ विभागातील चार गाड्या रद्द, तीन गाड्या विलंबाने धावणार

ऑगस्ट 14, 2025 | 12:49 pm

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील भुसावळ - बडनेरा खंडात आज १४ रोजी वाहतूक ब्लॉक घेतला आहे.

आगामी निवडणुकांपूर्वीच जळगावात काँग्रेसला मोठा धक्का ! अजितदादांची ताकद वाढणार

ऑगस्ट 14, 2025 | 12:24 pm

जळगावात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याआधीच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार ‘या’ तारखेला जळगाव शहरात येणार

ऑगस्ट 14, 2025 | 11:00 am

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव शहरात येणार आहे.

जामनेरातील आठ कॅफेवर कारवाई करत साहित्य जप्त

ऑगस्ट 14, 2025 | 10:53 am

जामनेर शहरातील सात ते आठ कॅफेवर संयुक्त कारवाई केली.