जळगाव जिल्हा

Dharangaon : नाकाबंदीत कारमधून 40 किलो गांजा जप्त; दोघेजण फरार

ऑगस्ट 11, 2025 | 2:59 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑगस्ट २०२५ । जळगाव जिल्ह्यात मागच्या काही....

यंदाच्या मान्सून हंगामात प्रथमच गिरणा धरणातून विसर्ग, हतनूरचाही विसर्ग वाढला..

ऑगस्ट 11, 2025 | 12:59 pm

यंदाच्या मान्सून हंगामात प्रथमच गिरणा धरणातून विसर्ग केला जात आहे.

प्रवाशांची गैरसोय होणार! ‘या’ मार्गावरील अनेक गाड्या रद्द, तिकीट काढण्याआधी रद्द गाड्यांची यादी एकदा वाचून घ्या..

ऑगस्ट 11, 2025 | 11:32 am

रेल्वे विभागाकडून ट्रॅक दुरुस्ती आणि तांत्रिक कामं हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे काही मार्गांवरील गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

जळगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश ; एका दाम्पत्यासह तीन जण पोलिसांच्या ताब्यात

ऑगस्ट 11, 2025 | 11:18 am

जळगाव शहरात मागच्या काही दिवसात चोरी छुपे वेश्याव्यवसाय केला जात असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशाच एका घटनेचा रामानंद नगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

शिक्षणातूनच समाजक्रांती घडते; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देणं हेच आमचं ध्येय – प्रविण सपकाळे

ऑगस्ट 10, 2025 | 7:42 pm

जळगाव जिल्ह्यातील दुर्गम भागातील पाल येथील जिल्हा परिषद शाळेत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला.

नागपूर–पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे लोकार्पण ; जळगाव, भुसावळ स्थानकावर ट्रेनचं जंगी स्वागत

ऑगस्ट 10, 2025 | 7:28 pm

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे नागपूर–पुणे वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला.

१२ ऑगस्टला जळगावात छत्रपती शिवाजी महाराजांची गाथा मांडणारा ‘इतिहास महाराष्ट्राचा’ उपक्रम

ऑगस्ट 9, 2025 | 9:41 pm

इतिहासातील प्रेरक व्यक्तिमत्वांचे आकर्षण प्रत्येकालाच असते. ऐतिहासिक व्यक्तिमत्वांचा आदर्श बालकांपुढे असावा व त्यातून त्यांनी बोध घेत सकारात्मक विचार करावा या उद्देशाने बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष ॲड.निलम शिर्के सामंत यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रात ‘इतिहास महाराष्ट्राचा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

नागपूर-पुणे ‘वंदे भारत एक्स्प्रेस’चे तिकीट दर जाहीर; जळगावहुन किती भाडे लागणार? असे आहेत भाडे..

ऑगस्ट 9, 2025 | 11:21 am

१० ऑगस्ट रोजी नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस तिकीट दर समोर आलेय.