जळगाव जिल्हा
देशाचे 2047 पर्यंत विकसनशिल, आत्मनिर्भरतेकडे पाऊल : डॉ.उल्हास पाटील
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.
खडसेंच्या मनात.. तर मी स्वतःला अटक करून घेणार ; गिरीश महाजनांच्या विधानाने सगळेच हैराण..
गिरीश महाजन यांनी जे विधान केलं त्यामुळे सगळेच हैराण झाले आहेत.
जळगावकरांनो काळजी घ्या ! पुढचे काही तास महत्वाचे, IMD कडून मुसळधार पावसाचा रेड अलर्ट
जळगाव जिल्ह्यामध्ये देखील विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज असून त्याचपार्श्वभूमीवर रेड अलर्ट जारी केला आहे.
धक्कादायक ! शेंदुर्णीत महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना
जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
खुशखबर ! पुणे-नागपूर एस्क्प्रेसला अतिरिक्त चार जनरल डबे लागणार
जळगावमार्गे धावणाऱ्या पुणे-नागपूर-पुणे दरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाड्यांना ५ सप्टेंबरपासून चार अतिरिक्त जनरल डबे जोडले जाणार आहेत
महाराष्ट्राला पुढचे ४ दिवस मुसळधार पावसाचा इशारा ; जळगावात कशी राहणार स्थिती? घ्या जाणून
हवामान खात्यानं राज्याला पुढचे ४ दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
जळगाव-अहमदाबाद विमानसेवा ‘या’ तारखेपर्यंत रद्द
जळगाव विमानसेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असतानाच जळगावहून सुरू असलेली अहमदाबाद विमानसेवा रद्द करण्यात आली आहे.
जळगाव शहरातील कॅफेमध्ये गैरकृत्य; पोलिसांनी छापा टाकून १४ तरूण-तरूणींना घेतलं ताब्यात
जळगाव शहरात एका महाविद्यालयाच्या परिसरात सुरू असलेल्या कॅफे कॉलेज कट्टावर रामानंदनगर पोलिसांनी छापा टाकला.
पावसाचा खंड पडल्यास खरीप पिकांसाठी ‘या’ उपाययोजना कराव्या..
जळगाव जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागांत खरीप हंगामात पावसाचा खंड पडण्याची शक्यता असते.














