जळगाव जिल्हा
हतनूर धरणाचा विसर्ग वाढला.. ; तापी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा
जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर तापी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. परिणामी, धरणात पाण्याची आवक वाढल्याने विसर्ग वाढवण्यात आला आहे.
जळगावकरांनो सावधान ! IMD कडून आज जिल्ह्याला मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट
जळगाव जिल्ह्यात आज जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
जळगावच्या मेडिकल हबची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पाहणी
जळगाव- संभाजीनगर रोडवरील चिंचोली शिवारात उभारण्यात येत असलेल्या भव्य मेडिकल हबची पाहणी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
हिंगोणा बु. येथे केळी टिशू कल्चर रोपे उत्पादन केंद्र उभारणीसाठी प्रस्तावित जागेची पाहणी
यावल तालुक्यातील हिंगोणा बु. येथे केळी टिशू कल्चर रोपे उत्पादन केंद्र उभारणीसाठी प्रस्तावित जागेची पाहणी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे यांनी आज केली.
.. तशाच सवलती जळगावला देण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणार
आपण प्रत्येक जिल्ह्यात गेल्यानंतर त्या जिल्ह्यात जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचा आढावा घेतो.
जळगावात जोरदार पाऊस.. हतनूर धरणाचे १४ दरवाजे उघडले
पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस अवाक वाढलयने हतनूर धरणाचा विसर्ग वाढविण्यात आला आहे.
ब्लॉक संपल्यामुळे आजपासून भुसावळ, जळगावमार्गे धावणाऱ्या रेल्वे गाड्या सुरळीत
ज रविवारपासून (ता. १७) या मार्गावरील सर्व रेल्वे गाड्या सुरळीत धावणार आहे.
बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्ग भूसंपादनाची अधिसूचना जारी !
फैजपूर प्रांताधिकारी कार्यालयातर्फे भूसंपादनाबाबत वैयक्तिक हरकती मागविण्यात आल्या होत्या.
महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार ! IMD कडून पुढील पाच दिवसाचा अंदाज जाहीर; जळगाव कशी राहणार स्थिती?
हवामान खात्यानं पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज जाहीर केला आहे.














