जळगाव जिल्हा
राज्यात पावसाचा जोरदार कमबॅक; जळगावला आगामी तीन दिवस अलर्ट, वाचा आजचे हवामान अंदाज?
गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने जळगावसह राज्यात कमबॅक केलं
वाहन चोरणारी टोळी जेरबंद; जळगावसह नाशिक जिल्ह्यातील अनेक गुन्हे उघडकीस
वाहन चोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या असून या कारवाईमुळे नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत.
खुशखबर! रावेर आणि बोदवड स्थानकांवर या दोन एक्स्प्रेसला मिळाला थांबा
भुसावळ विभागातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रावेरसह बोदवड स्थानकांवर दोन रेल्वे गाड्यांना थांबा मजूर झाला आहे
Bhusawal : मुख्याध्यापकाला खोटे सांगून अल्पवयीन मुलीला शाळेतून घेऊन गेला, अन् पुढे घडलं ते भयंकर..
राज्यासह जळगाव जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचा घटना काही कमी होताना दिसत नसून अशातच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय
Amalner : चहा विक्रेत्याचा प्रामाणिकपणा ; 20 ग्रॅम सोन्याचे ब्रेसलेट मूळ मालकाला केले परत
तुटपुंज्या कमाईवर घरसंसार चालवणाऱ्या चहा विक्रेत्याने दुकानात आलेल्या ग्राहकाचे तब्बल २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट मूळ मालकाला परत केले.
प्रवाशांसाठी खुशखबर ! मध्य रेल्वेकडून 18 विशेष गाड्या जाहीर, कुठून कुठपर्यंत धावणार?
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. सलग सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने 18 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
जळगावात प्रथमच स्वातंत्र्यदिनी मांसविक्रीवर बंदी
15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी मांस-मटण विक्री दुकाने बंद ठेवण्याच्या निर्णय राज्यातील काही महापालिकांनी घेतला आहे.
जळगाव जिल्ह्यात पावसाचे ‘कमबॅक’ होणार, वाचा आगामी पाच दिवसाचा हवामान अंदाज?..
जळगाव जिल्ह्यात पावसाने दडी मारली असून खरीप पिकांनी माना खाली टाकल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. अशातच शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे.
धरणगावात चोरट्यांनी बंद घर फोडले ; सोन्याच्या अंगठीसह रोकड लंपास
जळगाव जिल्ह्यात घरफोडीच्या काही कमी होताना दिसत नसून अशातच धरणगाव शहरातील कृष्ण गीता नगरात बंद घर असल्याचा फायदा घेत चोरटयांनी डल्ला मारला














