गोदावरीच्या विविध संस्थामध्ये स्वातत्र दिनानिमीत्त विविध कार्यक्रम

ऑगस्ट 14, 2025 5:12 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । भारताच्या स्वातंत्रदिनानिमीत्त गोदावरी फॉउंडेशनच्या विविध संस्थामध्ये देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

indian flag jpg webp

डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयात संस्थाध्यक्ष माजी खा. डॉ.उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्या डॉ.केतकीताई पाटील,डी.एम कार्डीओलॉजीस्ट डॉ. वैभव पाटील, वैद्यकिय संचालक डॉ. एन एस आर्विकर,अधिष्टाता डॉ. प्रकाश सोळंके, रजिष्ट्रार प्रमोद भिरूड, वैद्यकिय अधिक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत, डॉ.उल्हास पाटील होमीओपॅथी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर के मिश्रा, फिजिओथेरेपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जयवंत नागुलकर, डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदीक महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्टाता डॉ. हर्षल बोरोले,गोदावरी नर्सिग महाविद्यायाच्या प्राचार्य विशाखा गणविर, डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिगचे प्राचार्य शिवानंद बिरादर, नर्सिंग अधिक्षक संकेत पाटील इ मान्यवर उपस्थीत राहणार आहे.

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रागंणात प्रिन्सीपल डॉ.व्ही एच पाटील,, गोदावरी सीबीएसई स्कुल प्रिन्सीपल निलीमा चौधरी, गोदावरी आय एम आरचे संचालक डॉ. प्रशांत वारके, डॉ. वर्षा पाटील वुमेन्स महाविद्यालयाच्या प्रिन्सीपल डॉ. निलीमा वारके, गोदावरी लक्ष्मी बॅकेेंचे व्यवस्थापकीय संचालक ए टी महाजन, इ मान्यवर उपस्थीत राहणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now