जळगाव जिल्हा

गेल्या चार दिवसात जळगाव जिल्ह्यात १२३ मिमी पाऊस ; आगामी दिवस कशी राहणार पावसाची स्थिती?

ऑगस्ट 20, 2025 | 11:11 am

मागच्या चार दिवसात जळगाव जिल्ह्यात देखील पावसाने जोरदार हजेरी लावली.

जळगाव महापालिकेतील लिपिक लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकला

ऑगस्ट 19, 2025 | 9:38 pm

जळगाव जिल्ह्यात सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून घेतल्या जाणाऱ्या लाचखोरीच्या घटना वाढल्या आहे.

यावल तालुका फोटोग्राफर असोसिएशनतर्फे जागतिक फोटोग्राफर दिन उत्साहात संपन्न

ऑगस्ट 19, 2025 | 9:10 pm

कला आणि अर्थकारणाचा ताळेबंध जुळवणे म्हणजेच यशस्वी फोटोग्राफर- रितेश सावरकर जळगाव लाईव्ह....

जळगाव हादरलं ! पत्नीवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करून पतीची रेल्वेखाली उडी

ऑगस्ट 19, 2025 | 4:56 pm

जळगाव तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. ज्यात दारूच्या नशेत पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करून त्यानंतर स्वतः धावत्या रेल्वेखाली उडी घेत जीवनयात्रा संपवली.

kokan railway

जळगाव मार्गे कोइम्बतूर-जयपूर ट्रेन सुरु ; थांबे अन् वेळापत्रक घ्या जाणून..

ऑगस्ट 19, 2025 | 3:11 pm

दक्षिण रेल्वेने जळगाव मार्गे कोइम्बतूर-जयपूर-कोइम्बतूर दरम्यान रेल्वे सुरू केली आहे

VIDEO : हतनूर धरणाचे 24 दरवाजे उघडले..; तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

ऑगस्ट 19, 2025 | 2:38 pm

धरणात पाण्याची आवक वाढत असल्याने हतनूर धरणाचे यंदाच्या मान्सून हंगामात प्रथमच २४ दरवाजे उघडण्यात आले आहे.

‘एपेक्स स्टार्टअप ग्रुप’च्या शिष्टमंडळाचे खासदार स्मिता वाघ यांना निवेदन सादर

ऑगस्ट 19, 2025 | 1:03 pm

एपेक्स स्टार्टअप ग्रुपच्या शिष्टमंडळाने जळगावच्या खासदार स्मिताताई वाघ यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन निवेदन सादर केले.

गणेशोत्सवानिमित्त जळगावमार्गे धावणार मुंबईसाठी विशेष ट्रेन; कसं असणार वेळापत्रक?

ऑगस्ट 19, 2025 | 12:18 pm

जळगावकर रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी एक आहे. गणेशोत्सवानिमित्त जळगावमार्गे विशेष गाडीच्या सहा फेऱ्या करण्यात येतील. यामुळे मुंबईत श्रींच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची सोय होईल.