जळगाव जिल्हा
Jamner : पोळ्याच्या दिवशीच कुटुंबावर दु:खाचा डोंगर ! बैलं धुण्यासाठी नदीवर गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू
पोळ्याच्या पार्श्वभूमीवर बैलांना नदीवर अंघोळीसाठी घेऊन गेलेल्या देवळसगाव (ता.जामनेर) येथील तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
जळगाव जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस बरसणार; वाचा हवामान खात्याचा अंदाज..
गेल्या आठवडाभरापासून दमदार पाऊस झाला असून जळगाव जिल्ह्यात पुन्हा जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तविला आहे.
मैत्रिणीनेच लावला अनेक महिलांना ६५ लाखांचा चुना ; रावेरात खळबळ
देशभरात फसवणुकीच्या घटना प्रचंड वाढल्या असून दिवसेंदिवस या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशातच जळगावच्या रावेर तालुक्यातील फसवणुकीची धक्कादायक घटना समोर आलीय.
धक्कादायक ! लाडकी बहीण योजनेचा जळगाव जि.प.च्या कर्मचाऱ्यांसह एका ग्रामसेवकाने घेतला लाभ
ज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये गेमचेंजर ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेबद्दल दररोज नवीन माहिती येत आहे. अशातच या योजनेचा जळगाव जि.प.च्या कर्मचाऱ्यांसह एका ग्रामसेवकाने लाभ घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय
केळीचा भाव घसरला! जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन व्यक्त केली ‘ही’ अपेक्षा..
केळीचा भाव आता १२०० रूपयांपर्यंत घसरल्यामुळे केळी उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
३ दिवसीय वैद्यकिय शिक्षणातील मुलभूत अभ्यासक्रमावर कार्यशाळा उत्साहात
गोदावरी फाउंडेशनच्या डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, जळगाव येथे तीन दिवसीय बेसिक कोर्स इन मेडिकल एज्युकेशन कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.
जोरदार पावसानंतर जळगाव जिल्ह्यातील धरणांमधील जलसाठा झपाट्याने वाढला ; कोणत्या धरणात किती टक्के जलसाठा?
मागच्या काही दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील अनेक धरणांमधील जलसाठा झपाट्याने वाढला आहे.
दुचाकी चोर पोलिसांच्या जाळ्यात ; चोरीची दुचाकी हस्तगत
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून....
धरती आभा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान सुरू; जळगावातील ११२ गावांची निवड, योजनेचा उद्देश काय?
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत "धरती आभा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान" योजनेसाठी जळगाव जिल्ह्यातील ११२ गावे निवडण्यात आली आहे.














