टीम जळगाव लाईव्ह

जळगाव जिल्ह्यातील केळीला आखाती देशात मागणी; दरसालापेक्षा यंदा पाचपट जास्त निर्यात

जळगाव लाईव्ह न्यूज|३० जुलै २०२३| जळगाव जिल्ह्यातील केळीला देशात मोठ्या प्रमाणावर मागणी असते. परंतू या वर्षी सारखी मागणी आजगायात नव्हती आखाती देशात जिल्ह्यातील केळीला ...

बालगृहात अत्याचाराच्या घटना समोर; तपासादरम्यान समोर आले खळबळजनक सत्य

जळगाव लाईव्ह न्यूज| ३० जुलै २०२३| खडके बुद्रुक (ता. एरंडोल) येथील अनाथ मुलांच्या बालगृहातील अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरणी काळजीवाहक गणेश पंडित अटकेत होता. वसतिगृहाचा ...

अनैसर्गिक अत्याचारांची मालिका सुरूच; अल्पवयीन मुलावर अनैसर्गिकपणे अत्याचार

जळगाव लाईव्ह न्यूज| २६ जुलै २०२३। पाचोरा तालुक्यातील एका गावातील एका अल्पवयीन मुलावर गावातीलच एका युवकाने अनैसर्गिक कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या ...

शेअर मार्केटमध्ये वेगाने होतेय वाढ; या ‘शेअर्स’ मध्ये झाली वाढ

जळगाव लाईव्ह न्यूज। २६ जुलै २०२३। महाराष्ट्र बँकिंग आणि एमएमसीजी शेअर्समध्ये खरेदीमुळे बाजारात चमक दिसून आली. या तेजीत रिलायन्स इंडस्ट्रीजचाही वाटा आहे. आजच्या व्यवहाराअंती ...

ऑनलाईन शिक्षण पद्धतीचे दुष्परिणाम; पदवीच्या अंतिम वर्षात ६७ टक्के विद्यार्थी ‘नापास’

जळगाव लाईव्ह न्यूज| २६ जुलै २०२३। कोरोना काळात असणाऱ्या ऑनलाइन शिक्षण व परीक्षा पद्धतीचे परिणाम समोर येताना दिसत आहेत. कोरोना काळात लेखन क्षमता कमी ...

जमिनीच्या वादातुन लोखंडी वस्तूने डोक्यात वार; वडील व मुलगा गंभीर जखमी

जळगाव लाईव्ह न्यूज। २६ जुलै २०२३। शेतीच्या सामाईक बांधावरून तालुक्यातील जुनवणे येथे सख्या चुलत भावांमध्ये वाद निर्माण झाला होता. वादातच सात जणांनी लोखंडी वस्तूने ...

नशेचे औषध विक्री करणाऱ्या मेडिकलवर कारवाई

जळगाव लाईव्ह न्यूज। २६ जुलै २०२३। अमळनेर शहरातील राजमुद्रा मेडिकल येथे नशा करण्यासाठी लागणारे औषध विक्री केल्या जात होत्या. त्या बद्दल अन्न व औषध ...

यंदाचा कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्कार शेतकरी हेमचंद्र पाटील यांना जाहीर

जळगाव लाईव्ह न्यूज। २६ जुलै २०२३। कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा २०२३ चा राज्य पातळीवरील प्रतिष्ठेचा कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्कार पंचक (ता. चोपडा) ...

पाकिस्तानमध्ये गेलेल्या अंजुच्या कहाणीत ट्विस्ट; अंजुचा पाकिस्तानी मित्र नसरुल्ला म्हणाला… वाचा सविस्तर

जळगाव लाईव्ह न्यूज। २६ जुलै २०२३। फेसबुक फ्रेंडच्या भेटीसाठी पाकिस्तानला गेलेल्या राजस्थानच्या अंजूची सर्वत्र चर्चा आहे. पाकिस्तानी तरुणी सीमा हैदरचं प्रकरण गाजत असताना अशातच ...