चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

जळगावकरांसाठी खुशखबर ! खाटू श्याम व तिरुपतीसाठी धावणार दोन नवीन रेल्वे गाड्या

जुलै 11, 2025 | 6:06 pm

रेल्वेने तिरुपती-हिसार दरम्यान विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही गाड्या जळगावमार्गे धावणार आहेत.

यशवंतराव केळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अभाविपचे पूर्व कार्यकर्ता एकत्रिकरण उद्या!

जुलै 11, 2025 | 5:25 pm

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात काम करणारी एक आदर्श विद्यार्थी संघटना आहे.

प्रवाशांना दिलासा ! भुसावळ विभागातून धावणाऱ्या 10 रेल्वे गाड्यांना 2 जास्तीचे जनरल डबे

जुलै 11, 2025 | 5:12 pm

रेल्वे प्रवाशांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. ती म्हणजे भुसावळ विभागातून धावणाऱ्या १० रेल्वे गाड्यांना प्रत्येकी दोन जनरल डबे जोडले जाणार आहे.

farmer

राज्य शासनाच्या ‘या’ योजनांतर्गत शेतकऱ्यांना ९० टक्क्यांपर्यंत अनुदानाचा लाभ ; योजना कोणत्या?

जुलै 11, 2025 | 4:51 pm

राज्य शासनाने 'प्रत्येकी थेंब अधिक पीक' या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचनासाठी विविध योजनांच्या समन्वयातून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती शेतकऱ्यांना ९० टक्क्यांपर्यंत अनुदान देण्याची तरतूद केली आहे.

लैंगिक समानता व लोकसंख्या वाढीचा संसाधनांवर परिणामावर पॉडकास्टचे आयोजन

जुलै 11, 2025 | 4:35 pm

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचा उपक्रम जळगाव लाईव्ह न्यूज । गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या कम्युनिटी....

एक-दोन नव्हे, जळगाव जिल्ह्यातील ‘इतक्या’ माजी आमदारांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सोडली ‘मविआ’ची साथ

जुलै 11, 2025 | 3:35 pm

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली असून मात्र यातच जळगाव जिल्ह्यात पाच माजी आमदारांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी ‘सत्ताधारी’ गोटात प्रवेश केला

RBI : भारतीय रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी ; 62500 पासून पगार मिळेल, पात्रता जाणून घ्या..

जुलै 11, 2025 | 3:19 pm

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मध्ये मोठी संधी आहे

जळगावातील ‘रॉयल पॅलेस’च्या रूममध्ये सुरु असलेला जुगार अड्डा उद्ध्वस्त, 20 लाखाच्या मुद्देमालासह 8 जण अटकेत

जुलै 11, 2025 | 2:48 pm

स्थानिक गुन्हे शाखेने जळगाव शहरात एक मोठी कारवाई केली. शहरातील हॉटेल रॉयल पॅलेस येथे छापा टाकून मोठा जुगार अड्डा उद्ध्वस्त केला.

जळगाव जिल्ह्यात हातभट्टी दारूविरोधात मोठी कारवाई ; १४ लाखांचा मुद्देमाल जप्त, १३४ गुन्ह्यांची नोंद

जुलै 11, 2025 | 12:16 pm

जळगाव जिल्ह्यात हातभट्टी दारूविरोधात मोठी कारवाई करण्यात आली असून या कारवाईत १४ लाख रुपयांपेक्षा अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर १३४ गुन्ह्यांची नोंद झाली