चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.
सरकारी कर्मचाऱ्यांनो लक्ष द्या ; शासनाकडून सोशल मीडिया वापरासंदर्भात नवी नियमावली जाहीर
जर तुम्हीही सरकारी कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी जाणून घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे.
Jalgaon : जळगाव जिल्ह्यात पावसाची रिपरिप; आगामी दिवस हवामानाचा अंदाज काय म्हणतो?
जळगाव जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे
बोलेरोच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे तरुण ठार
चोपडा तालुक्यातील अडावद येथे बोलेरोने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२५ । सिंह, कन्या आणि तूळ राशींना चांगली बातमी मिळू शकते..
मेषआजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला जाणार आहे. तुमच्या मुलाच्या मनात सुरू असलेला....
मोठी बातमी! चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक तडकाफडकी निलंबित ; प्रकरण काय?
जळगाव जिल्ह्यातील चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आलीय. पोलिस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे.
चोरीच्या दुचाकीसह दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
जळगाव शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून यामुळे वाहनधारकही धास्तावले आहे
भारतीय रेल्वेत नोकरी करण्याचा गोल्डन चान्स; तब्बल 6000 पेक्षा पदांसाठी मेगाभरती
भारतीय रेल्वेत सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
गोदावरी नर्सिंग कॉलेजमध्ये जागतिक मेंदू आरोग्य दिनानिमीत्त जनजागृती
जळगाव येथील गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात नुकताच ‘जागतिक मेंदू आरोग्य दिनानिमीत्त जनजागृती करण्यात आली.
UPI वापरकर्त्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी! 1 ऑगस्टपासून UPI नियमांमध्ये होणार ‘हे’ बदल..
UPI वापरकर्त्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी असून 1 ऑगस्टपासून UPI नियमांमध्ये काही महत्वाची बदल होणार आहे. ते तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहेत














