चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.
Bhusawal : पाणी भरताना विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू; माहेरच्या मंडळींना घातपाताचा संशय
पाणी भरण्यासाठी मोटार सुरु केली असताना विजेचा जोरदार झटका लागून महिलेचा मृत्यू झाला
जळगाव जिल्ह्यात हादरवून टाकणाऱ्या सिरीयल किलरचा पर्दाफाश ; महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा, जंगलात न्यायचा, अन् ..
जळगाव जिल्ह्यात हादरवून टाकणाऱ्या सिरीयल किलरचा पर्दाफाश झाला आहे.
आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ महत्वाचे ८ निर्णय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत ८ मोठे निर्णय घेण्यात आले.
रेव्ह पार्टी प्रकरणात नाथाभाऊंचा पोलिसांवर गंभीर आरोप ; पुण्यातील पत्रकार परिषदेत काय म्हणाले..
पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणावरून एकनाथ खडसे यांनी पुणे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले.
नवीन बाईक घेण्याचा विचार करताय? मग् जबरदस्त मायलेज असलेली HERO ची ‘ही’ बाईक घरी आणा..
जर तुम्ही आरामदायी, जबरदस्त मायलेज वाली आणि कमी बजेट असलेली बाईक शोधत असाल, तर हिरो कंपनीची ही बाईक एक चांगला पर्याय ठरू शकतो.
ग्राहकांना दिलासा ! आज सोन्याचा दर किती रुपयांनी घसरला? पहा नवे दर..
सोने खरेदी करणाऱ्यांना काहीसा दिलासा देणारी बातमी असून आज सोने दरात घसरण झाली
Jalgaon : शेतात केळी लागवड नसताना पीकविमा काढला ; जिल्ह्यात ‘एवढे’ शेतकरी बोगस आढळले..
अनेक शेतकऱ्यांनी शेतात केळी लागवड नसताना पीकविमा काढल्याच्या तक्रारी प्राप्त होत्या. या तक्रारींची पडताळणी केल्यानंतर, जिल्ह्यात शेकडो शेतकरी बोगस आढळून आले आहेत,
10वी आणि 12वी पुरवणी परीक्षांचा निकाल जाहीर; कसा आणि कुठे चेक कराल रिझल्ट?
10 वी व 12 वी पुरवणी परीक्षांचा ऑनलाईन निकाल आज जाहीर करण्यात आला आहे.
कावड यात्रेकरूंच्या बसला भीषण अपघात; 18 भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
कावड यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या एका बस आणि ट्रकमध्ये जोरदार धडक झाली. या अपघातात १८ कावडींचा मृत्यू झाला.














