चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Breaking! मालेगाव बॉम्बस्फोटा प्रकरणात सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

जुलै 31, 2025 | 11:30 am

संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी आज कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे.

भुसावळचे दोघे जिल्ह्यातून हद्दपार

जुलै 31, 2025 | 11:15 am

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या भुसावळ शहरातील दोघांना जळगाव जिल्ह्यातून हद्दपार केले.

लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज! जुलैच्या हप्त्यासाठी निधी वितरीत, खात्यात कधी जमा होणार 1500 रुपये?

जुलै 31, 2025 | 10:50 am

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.लाडकी बहीण योजनेच्या जुलैच्या हप्त्यासाठी निधी वर्ग करण्यात आला आहे.

जळगावकरांची चिंता वाढली ! जिल्ह्यात पावसाला पुन्हा ‘ब्रेक’, या तारखेपर्यंत दमदार पावसाची शक्यता?

जुलै 31, 2025 | 10:42 am

चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे खरिपाच्या पिकांना तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी जळगावकरांची चिंता वाढली आहे.

महिन्याच्या शेवटच्या दिवशी या चार राशींचे भाग्य खुलणार, वाचा आजचे 31 जुलैचे राशिभविष्य

जुलै 31, 2025 | 5:35 am

मेषआजचा दिवस तुमच्यासाठी आळस सोडून पुढे जाण्याचा असेल. जे लोक सरकारी नोकरीची....

दुर्दैवी! भुसावळमध्ये मृतदेहाऐवजी कणकेच्या पिठाची बनविलेल्या बाहुलीवर अंत्यसंस्कार; नेमका प्रकार काय?

जुलै 30, 2025 | 8:52 pm

मृतदेह न मिळाल्याने कणकेच्या बाहुलीवर अंत्यसंस्काराची वेळ विवाहितेच्या सासरच्यांवर आल्याने या प्रकारामुळे ग्रामस्थांचेही डोळे पाणावले होते.

रावेरात अवैध पत्त्याच्या क्लबवर पोलिसांची धाड; ६ जणांवर गुन्हा, हजारोंचा मुद्देमाल जप्त

जुलै 30, 2025 | 5:59 pm

रावेर शहरात अवैध पत्त्याचा डाव सुरु असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली.

देवळाली-भुसावळ व सुरत-भुसावळ गाडीच्या वेळापत्रकाबाबत खा. स्मिता वाघांनी उचलला लोकसभेत आवाज

जुलै 30, 2025 | 5:48 pm

देवळाली-भुसावळ आणि सुरत-भुसावळ एक्सप्रेसच्या वेळेबाबत जळगावच्या खासदार स्मिताताई वाघ यांनी लोकसभेत आवाज उचलला आहे.

पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते कडगावात विविध विकासकामाचे उदघाटन

जुलै 30, 2025 | 5:14 pm

जळगाव तालुक्यातील कडगाव येथे ४२ लाख रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले