चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Gold Rate ग्राहकांना झटका! आज सोने-चांदी दरात झाली मोठी वाढ, नवीन दर तपासा

जुलै 30, 2025 | 11:34 am

आजच्या दरवाढीने सोन्याचा दर पुन्हा एक लाखाच्यावर गेला आहे. यामुळे खरेदीचा प्लॅन करणाऱ्या ग्राहकांना कालच्या किमतीपेक्षा आज जास्त पैसे मोजावे लागणार आहे.

लाडकी बहीण योजनेचा 14000 पुरुषांनी घेतला लाभ; आता मुख्यमंत्र्यांनी दिले कारवाईचे निर्देश

जुलै 30, 2025 | 11:06 am

14 हजार पेक्षा जास्त लाडक्या भावांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं उघड झाले आहे. यामुळे सरकारचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले

महाराष्ट्रात आजही IMD कडून पावसाचा मोठा इशारा ; जळगाव जिल्ह्यातील हवामान स्थिती घ्या जाणून?

जुलै 30, 2025 | 10:48 am

राज्यातील काही भागांमध्ये आजही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

बांगलादेशी तरुणीला जळगावात डांबून ठेवले; लोकेशन पाठवल्याने सामाजिक संघटनेच्या पुढाकाराने सुटका

जुलै 30, 2025 | 10:21 am

मागच्या काही दिवसात जळगाव शहरात छुप्प्या पद्धतीने सुरु असलेल्या अवैध कुंटखान्यावर पोलिसांनी छापा टाकल्याच्या घटना समोर आलीय.

आजचे राशिभविष्य 30 जुलै 2025 : या पाच राशींचे नशीब चमकेल, आर्थिक लाभ आणि मान-सन्मानात वाढ होईल..

जुलै 30, 2025 | 5:30 am

मेषआजचा दिवस तुमच्यासाठी कठोर परिश्रम करण्याचा असेल. आज तुम्हाला कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून....

Bhusawal : पतपेढीतील कोट्यवधी रुपयाच्या अपहाराचा उलगडा ! संचालकांसह १६ जणांना अटक

जुलै 29, 2025 | 7:29 pm

भुसावळ शहरातील प्राथमिक शिक्षकांची नूतन पतपेढीत कोट्यवधी रुपयाचा अपहार झाल्याचा प्रकार समोर आला असून याप्रकरणी संचालकासह १६ जणांना जिल्हा आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाने अटक केलीय.

पावसाची रिपरिप! हतनूरचा विसर्ग घटला, आता धरणाचे किती दरवाजे उघडले?

जुलै 29, 2025 | 5:42 pm

दोन दिवसापूर्वी हतनूरचे यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदा हतनूरचे २२ दरवाजे उघडावे लागले होते. मात्र, आवक घटल्याने १० दरवाजे आता बंद करण्यात आले

बापरे : घातक रसायनांपासून बनवायचा दूध अन् ग्राहकांना विकायचा, तरुणाला अटक; 80 लिटर भेसळयुक्त दूध नष्ट

जुलै 29, 2025 | 5:13 pm

जळगावच्या धरणगाव तालुक्यातील भवरखेडे येथे घातक रसायनांपासून कृत्रिम दूध तयार करून विक्री करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली.

Bhusawal : पाणी भरताना विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू; माहेरच्या मंडळींना घातपाताचा संशय 

जुलै 29, 2025 | 4:46 pm

पाणी भरण्यासाठी मोटार सुरु केली असताना विजेचा जोरदार झटका लागून महिलेचा मृत्यू झाला