चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

राशिभविष्य 13 सप्टेंबर 2025 : आजचा दिवस या राशींसाठी आनंदाने भरलेला असेल

सप्टेंबर 13, 2025 | 8:42 am

मेषआजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. तुम्ही लहान मुलांसोबत मजा करताना दिसाल....

Jalgaon : चढावावर ट्रॅक्टरवरील ताबा सुटला अन्.. चालकाचा ट्रॅक्टरखाली दबून जागीच मृत्यू

सप्टेंबर 12, 2025 | 4:17 pm

जळगाव शहरासह जिल्ह्यात अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

जळगाव जिल्ह्यात शरद पवार गटाला आणखी एक हादरा; जवळची व्यक्ती सोडणार साथ

सप्टेंबर 12, 2025 | 4:03 pm

शरद पवार गटाला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. अशातच आता जळगाव जिल्ह्यात शरद पवार गटाला आणखी एक हादरा बसला आहे.

मुंबई उच्च न्यायलयात 7वी/10वी/12वी उत्तीर्णांना नोकरीची संधी! 52000 पर्यंत पगार मिळणार

सप्टेंबर 12, 2025 | 12:16 pm

मुंबई उच्च न्यायलयात सरकारी नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे.

शेतकऱ्यांना दिलासा ! केळीच्या दरात सुधारणा… आता क्विंटलमागे ‘इतक्या’ रुपयांची वाढ?

सप्टेंबर 12, 2025 | 11:49 am

केळी दरात मोठी घसरण झाल्यानं शेतकऱ्यांना मोठं आर्थिक नुकसान सोसावे लागले.

Jalgaon : अवैध शस्त्र बाळगणारी चार जणांची टोळी गजाआड; दोन गावठी पिस्तुल, 10 जिवंत काडतुसे जप्त

सप्टेंबर 12, 2025 | 10:03 am

जळगाव शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने गेंदालाल मील परिसरात दोन गावठी पिस्तुलसह १० जिवंत काडतूस बाळगणारी चार जणांची टोळी पकडली.

महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार पावसाचा अंदाज; 23 जिल्ह्यांना अलर्ट, जळगावात कशी राहणार स्थिती?

सप्टेंबर 12, 2025 | 9:29 am

विश्रांतीनंतर आता राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.

जळगावातील डाळ व्यापाऱ्याला लावला ३६ लाखाचा चुना, चौघांविरुध्द गुन्हा दाखल

सप्टेंबर 12, 2025 | 8:22 am

जळगाव लाईव्ह न्यूज । सध्या फसवणुकीचे प्रमाण प्रचंड वाढले असून नागरिकांना विविध....

हिंदी सिनेविश्वातून धक्कादायक बातमी; लोकप्रिय अभिनेत्रीने धावत्या लोकलमधून मारली उडी

सप्टेंबर 12, 2025 | 8:11 am

हिंदी सिनेविश्वातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 'रागिनी एमएमएस रिटर्न्स' आणि 'प्यार का पंचनामा' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलेल्या लोकप्रिय अभिनेत्री करिश्मा शर्मा एका मोठ्या अपघाताला बळी पडली.