चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

राज्यातील मंत्र्यांच्या वाहन खरेदीच्या मर्यादेत वाढ; आता ‘इतक्या’ लाखांपर्यंतचे वाहन घेता येणार

सप्टेंबर 18, 2025 | 7:22 am

मंत्र्यांच्या वाहन खरेदीच्या मर्यादेत वाढ करण्याचा निर्णय वित्त खात्याने घेतला आहे.

आजचे राशीभविष्य 18 सप्टेंबर 2025 : तुमच्या राशीसाठी कसा जाईल आजचा दिवस?

सप्टेंबर 18, 2025 | 7:11 am

मेषआज तुमच्यासाठी संमिश्र दिवस असेल. जर तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील तर....

बापरे! 8 वर्षीय मुलीच्या पायातून निघाली बंदुकीची गोळी, सात महिन्यांनंतर प्रकार समोर

सप्टेंबर 17, 2025 | 6:03 pm

ळगाव तालुक्यातील मोहाडी येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला असून ज्यात आठ वर्षीय मुलीच्या पायात बंदुकीची गोळी आढळून आली.

jalgaon manapa

जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत होणार जोरदार रस्सीखेच; ‘हा’ पक्ष बाजी मारणार?

सप्टेंबर 17, 2025 | 5:08 pm

जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत जोरदार रस्सीखेच होणार असल्याचे पाहण्यास मिळणार आहे.

गोदावरी अभियांत्रिकीत अभियंता दिन उत्साहात

सप्टेंबर 17, 2025 | 4:17 pm

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव येथे भारतरत्न, महामानव अभियंता व द्रष्टे राष्ट्रपुरुष सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी अभियंता दिन उत्साहात साजरा करण्यात येतो.

भुसावळ, जळगावमार्गे पुण्यासाठी आणखी तीन रेल्वे गाड्या धावणार; वेळापत्रक जाणून घ्या…

सप्टेंबर 17, 2025 | 12:27 pm

पुण्यासाठी आणखी तीन रेल्वे गाड्या धावणार. या गाड्यांना भुसावळ आणि जळगाव रेल्वे स्थानकांवर थांबा आहे. यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांची सोय झाली आहे.

आनंदाची बातमी ! आज सोनं-चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण, जळगावमध्ये आता नवीन दर काय?

सप्टेंबर 17, 2025 | 11:54 am

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत सोने आणि चांदी दरात घसरण दिसून आली.

एअरपोर्टमध्ये 10वी,12वी पास तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी; 1446 पदांसाठी भरती

सप्टेंबर 17, 2025 | 10:44 am

एअरपोर्टवर काम करू इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.आयजीआय एव्हिएशन सर्व्हिसेसकडून विविध पदांसाठी मोठी पदभरती सुरु आहे.

मुलाला भेटून घरी परतणाऱ्या जळगावच्या दाम्पत्यावर काळाचा घाला ; पत्नी ठार, पती जखमी

सप्टेंबर 17, 2025 | 9:23 am

पुणे येथे मुलाला भेटून घरी परतणाऱ्या दाम्पत्यावर काळाने घाला घातला आहे.