चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.
आजचे राशिभविष्य 15 सप्टेंबर 2025 : पाच राशींचे नशीब चमकेल, आदर वाढेल
मेषआज, तुमच्या कोणत्याही अपूर्ण इच्छा पूर्ण होऊ शकतात आणि तुम्ही तुमचे उत्पन्न....
या आठवड्यात सोने-चांदी ‘इतक्या’ रुपयांनी महागली; जळगावमध्ये आता भाव काय?
ऐन सणासुदीच्या तोंडावर सोन्यासह चांदीचे भाव गगनाला भिडले आहे. जळगावच्या सुवर्ण बाजारात या आठवड्यात दोन्ही धातूंमध्ये मोठी वाढ झाली आहे.
जळगाव जिल्ह्यात पावसाचे होणार कमबॅक; आगामी दोन दिवस मुसळधार
आगामी दोन दिवस जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
आजचे राशिभविष्य – 14 सप्टेंबर 2025 ; रविवारचा दिवस कसा असणार तुमच्या राशीसाठी? जाणून घ्या..
मेषआज तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे, तरच तुमची आर्थिक स्थिती....
जागतिक फिजिओथेरपी सप्ताहानिमित्त बॉडी कॉम्पोझिशन अॅनालिसिस शिबिरात ३३० कर्मचाऱ्यांची तपासणी
विशेष बॉडी कॉम्पोझिशन अॅनालिसिस शिबिरात ३३० कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली.
खुशखबर! जळगाव-भुसावळमार्गे पुण्यासाठी आणखी एक ट्रेन धावणार, वेळापत्रक घ्या जाणून..
मध्य रेल्वेने जळगाव-भुसावळमार्गे पुण्यासाठी आणखी एक विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा मिळेल
Parola : खोदलेल्या खड्ड्यात दोन दुचाकी पडल्या; एक जण ठार, दुसरा गंभीर जखमी
पारोळा तालुक्यातील भोकरबारी धरणाजवळ रस्त्याच्या कामासाठी खोदलेल्या पंचवीस फूट खोल खड्ड्यात दोन दुचाकी पडल्या.
बाबो..! 24 तासात चांदीत 3000 रुपयांची वाढ, सोनेही महागले, आताचे दर वाचून फुटेल घाम?
सराफ बाजारात सोन्यासह चांदीच्या दरात मोठी वाढ नोंदवली गेल्याने पुन्हा नवा उच्चांक केला.
भुसावळ हत्येच्या घटनेनं हादरलं ; जावयाच्या हल्ल्यात मामे सासऱ्याचा मृत्यू, सासरा गंभीर जखमी
भुसावळ शहर हत्येच्या घटनेनं हादरलं आहे. येथे पती-पत्नीच्या वादात मध्यस्थी करणाऱ्या सख्या सासऱ्यासह मामे सासऱ्यावर जावयाने प्राणघातक हल्ला करत मामे सासऱ्याची हत्या केली आहे.














