चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

विश्रांतीनंतर जळगाव जिल्ह्यात पुन्हा पाऊस हजेरी लावणार; वाचा काय आहे अंदाज?

सप्टेंबर 11, 2025 | 10:26 am

जळगावसह राज्यात गेल्या तीन चार दिवसांपासून पावसाने उघडीप घेतल्यामुळे तापमानात वाढ झाली आहे.

दहा हजाराची लाच भोवली! पाचोऱ्यातील सहाय्यक महसूल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

सप्टेंबर 11, 2025 | 8:38 am

जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून लाचखोरीची प्रकरणे सातत्याने उघडकीस

नशिबाच्या साथीने या राशी पूर्ण करतील त्यांचे अपूर्ण काम ; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

सप्टेंबर 11, 2025 | 8:08 am

मेषआजचा दिवस तुमच्यासाठी उत्साही असणार आहे. तुम्हाला दानधर्मात खूप रस असेल. तुम्हाला....

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शोकसभेचे आयोजन

सप्टेंबर 10, 2025 | 4:32 pm

गोदावरी पाटील यांच्या निधनानंतर गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शोकसभेचे आयोजन करण्यात आले असून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

दिवाळी, छटपूजेसाठी धावणार 300 विशेष गाड्या; भुसावळकरांनाही होणार फायदा, कोणत्या मार्गावर किती ट्रेन?

सप्टेंबर 10, 2025 | 4:25 pm

दुर्गा पूजा, दिवाळी आणि छठ पूजा यासारख्या प्रसंगी महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, नाशिक अशा शहरांतून मोठ्या संख्येने नागरिक आपल्या गावी परततात

iPhone 17 सिरीज लाँच : किंमत, डिझाइन, कॅमेरा आणि बॅटरीमधील संपूर्ण फरक जाणून घ्या..

सप्टेंबर 10, 2025 | 10:48 am

अ‍ॅपलने आयफोन १७ सिरीज लाँच केली आहे. नवीन फोन बाजारात येताच त्यांनी धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे.

कजगावात यंदा कपाशीला मिळाला एवढा भाव?

सप्टेंबर 10, 2025 | 10:22 am

गेल्या हंगामात कापसाला योग्य दर न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. यंदा तरी योग्य दर मिळेल अशी अपेक्षा शेतकरी बाळगून आहे.

शेतकऱ्यांनो बँक खाते करा चेक! ‘नमो शेतकरी महासन्मान योजने’चा सातवा हप्ता वितरित

सप्टेंबर 10, 2025 | 9:46 am

राज्यातील ९१ लाख ६५ हजार १५६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण १८९२.६१ कोटी रुपये निधी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होईल.

जळगाव जिल्ह्यात शरद पवार गटाला पुन्हा धक्का ; माजी आमदाराचा भाजपात प्रवेश

सप्टेंबर 10, 2025 | 8:53 am

जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाला आणखी एक धक्का बसला