चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

शेतकऱ्यांनो..! वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; वीजदर सवलत योजनेस मुदतवाढ

सप्टेंबर 10, 2025 | 8:30 am

राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली असून या बैठकीत शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.

Gold Silver : सोने-चांदीचे दर पुन्हा वधारले, जळगावमध्ये आता प्रति तोळ्याचा भाव किती?

सप्टेंबर 10, 2025 | 8:17 am

ऐन सणासुदीत सोन्यासह चांदीच्या दरात होत असलेली वाढ सुरूच असून जळगावच्या सुवर्णनगरीत सोन्यासह चांदी दराने ऐतिहासिक पातळी गाठली

लाडक्या बहिणींसाठी ३४४ कोटी रुपयांचा निधी वितरित ; लवकरच ऑगस्टचा हप्ता जमा होणार

सप्टेंबर 10, 2025 | 7:48 am

लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी आहे.

यावलमधील ‘त्या’ बालकावर लैगिक अत्याचार; शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक प्रकार उघड

सप्टेंबर 10, 2025 | 7:34 am

यावल शहरातील बाबुजीपूरा भागातील मोहंमद हन्नान खान या पाच वर्षीय बालकाची हत्या करण्यात आल्याच्या घटनेनं खळबळ उडाली असून याबाबत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

राशीभविष्य 10 सप्टेंबर 2025 : आज पाच राशींना प्रगती आणि लाभ होण्याची शक्यता, तुमची राशी तर नाही??..

सप्टेंबर 10, 2025 | 6:43 am

१० सप्टेंबर २०२५ रोजीचा दिवस मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशींसाठी कसा जाईल? वाचा

पालकमंत्र्यांसह जलसंपदा मंत्र्यांकडून गोदावरी आईंना अभिवादन

सप्टेंबर 9, 2025 | 5:20 pm

गोदावरी परिवाराच्या प्रेरणास्थान स्व. गोदावरी आई पाटील यांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अभिवादन केले.

शेतकऱ्यांच्या वीज दर सवलतीला वाढ, आजच्या कॅबिनेट बैठकीत 4 मोठे निर्णय

सप्टेंबर 9, 2025 | 5:11 pm

ज्य सरकारकडून लोकोपयोगी निर्णयाचा धडाका घेतला जात असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली.

खुशखबर ! दिवाळीत जळगावमार्गे धावणार नागपूर-मुंबई-पुण्यासाठी विशेष गाड्या! थांबे आणि वेळापत्रक पाहा

सप्टेंबर 9, 2025 | 4:22 pm

रेल्वेनं आगामी दिवाळी आणि छठ सणांमध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी" विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

RBI मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी; 120 जागांवर भरती, पात्रता जाणून घ्या

सप्टेंबर 9, 2025 | 3:58 pm

रिझर्व्ह बँकेत (RBI) सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे.