चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

मुक्ताईनगरसाठी १० लाखांचा निधी दिल्याचे दाखवून द्या ; आमदार चंद्रकांत पाटलांचं रक्षा खडसेंना आव्हान

नोव्हेंबर 24, 2025 | 1:19 pm

मुक्ताईनगरमधून माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी माघार घेतल्यानं घराणेशाहीवरून शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी खडसे कुटुंबावर निशाणा साधला होता

मालेगावातील चिमुकलीवरील अत्याचार-हत्येप्रकरणी जळगाव अभाविप संतप्त; आरोपींना तत्काळ फाशीची मागणी

नोव्हेंबर 24, 2025 | 11:54 am

मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात एका तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

जळगावात कडाक्याची थंडी ओसरली, तापमानाचा पारा वाढला

नोव्हेंबर 24, 2025 | 11:50 am

जळगावसह महाराष्ट्रातील कडाक्याची थंडी ओसरली आहे.

जळगावातील बोगस कॉल सेंटर प्रकरणातील मुख्य सूत्रधार पोलिसांच्या हाती

नोव्हेंबर 24, 2025 | 11:22 am

जळगावातील बोगस कॉल सेंटर प्रकरणातील मास्टर माईंड म्हणजे मुख्य सूत्रधार पोलिसांच्या हाती लागला आहे.

मुक्ताईनगर हादरले ! प्रेमसंबंधातून तरुणाचा निर्घणपणे खून

नोव्हेंबर 23, 2025 | 10:24 pm

मुक्ताईनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

प्रवाशांसाठी खुशखबर! जळगावमार्गे धावणाऱ्या अमरावती-मुंबई एक्स्प्रेसला पाच अतिरिक्त डब्बे

नोव्हेंबर 23, 2025 | 11:56 am

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. जळगावमार्गे धावणाऱ्या अमरावती-मुंबई-अमरावती एक्स्प्रेसला पाच अतिरिक्त डब्बे जोडण्याचा निर्णय घेण्यात आहे.

मारुतीच्या दर्शनासाठी जाताना दोघा चुलत भावांवर काळाचा घाला ; अपघातात दोघांचा मृत्यू

नोव्हेंबर 23, 2025 | 11:43 am

बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथील जागृत मारुतीच्या दर्शनासाठी जाताना दोघा चुलत भावांवर काळाने घाला घातला आहे.

व्हॅस्कुलर सर्जन डॉ. अमित राणे यांची जळगावात सेवा उपलब्ध

नोव्हेंबर 22, 2025 | 4:55 pm

सिध्द व्हॅस्कुलर सर्जन डॉ. अमित राणे यांची आरोग्य सेवा आता जळगावात दुसर्या आणि चौथ्या शनिवारी, रविवारी उपलब्ध झाली आहे.

गावकऱ्यांच्या मागणीच्या दोनच दिवसात बिलवाडी येथे महामार्गावर टाकले गतिरोधक; विद्यार्थी व ग्रामस्थांना दिलासा

नोव्हेंबर 22, 2025 | 4:48 pm

जळगाव तालुक्यातील बिलवाडी येथे महामार्गावर गतिरोधक टाकण्यात आले आहेत.