चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

उसळीनंतर सोने-चांदीचा भाव पुन्हा घसरला; खरेदीदारांना दिलासा, वाचा जळगावमधील भाव?

नोव्हेंबर 20, 2025 | 2:23 pm

जळगाव शहरातील सुवर्णपेठेत सोन्यासह चांदी दरात चढ उतार सुरू आहे. बुधवारी दोन्ही धातूंचे दर वाढले होते.

इंटेलिजेंस ब्युरोमध्ये 10वी पाससाठी नोकरीची मोठी संधी; 362 पदांसाठी भरती, पगार 56900

नोव्हेंबर 20, 2025 | 1:51 pm

इंटेलिजेंस ब्युरोमध्ये सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

Erandol : मॉर्निंग वॉकला गेलेल्या तहसील कार्यालयातील लिपिकाचा डंपरच्या धडकेत मृत्यू

नोव्हेंबर 20, 2025 | 1:32 pm

डंपरने दिलेल्या धडकेत अनेकांना जीवावर मुकावे लागले आहे. अशीच घटना आता एरंडोलमध्ये घडली.

शेअर्स ट्रेडिंगच्या नावाखाली भुसावळच्या वकिलाला लावला २१ लाखांचा चुना

नोव्हेंबर 20, 2025 | 12:24 pm

शेअर्स ट्रेडिंगमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून भुसावळच्या एका वकिलाला सायबर ठगांनी चुना लावला.

जळगावातील गारठा कमी होणार; वाचा हवामान अंदाज?

नोव्हेंबर 20, 2025 | 12:02 pm

जळगाव जिल्हा देखील काही दिवसापासून गारठला आहे.

unmesh patil

भाजप ही गांडूळाची xxx.. ; माजी खासदार उन्मेष पाटलांची सडकून टीका

नोव्हेंबर 20, 2025 | 11:07 am

शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) माजी खासदार उन्मेश पाटील यांनी भाजपसह महायुतीच्या जळगाव जिल्ह्यातील नेत्यांवर सडकून टीका केली.

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ थांबेना! सुवर्ण कारागिराचे बंद घर फोडून १५ लाखांचे दागिने लंपास

नोव्हेंबर 20, 2025 | 10:36 am

जळगाव शहरात सुवर्ण कारागिराचे बंद घर फोडून १५ लाखांचे दागिने लांबविले.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईसाठी जळगाव, भुसावळ मार्गे धावणार विशेष गाड्या ; वेळापत्रक जाणून घ्या

नोव्हेंबर 20, 2025 | 10:24 am

मध्य रेल्वेने महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.