चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

आजचे राशिभविष्य : या राशीच्या लोकांनी सावधगिरी बाळगावी, पैशाशी संबंधित चुका महागात पडू शकतात

नोव्हेंबर 20, 2025 | 5:30 am

मेषआजचा दिवस चांगला जाणार आहे. तुम्हाला जवळच्या व्यक्तीकडून सल्ला मिळेल जो खूप....

नगरपरिषद निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी; जिल्हाधिकाऱ्यांनी केलं ‘या’बाबत आवाहन

नोव्हेंबर 19, 2025 | 6:14 pm

जळगाव जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे

केळीच्या बागेत गुपचूप गांजाची लागवड; मुक्ताईनगरमध्ये पोलिसांची मोठी कारवाई

नोव्हेंबर 19, 2025 | 5:42 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ नोव्हेंबर २०२५ । कष्टकरी म्हणून ओळख असलेल्या....

पाचोऱ्यात मालमोटारीच्या धडकेत युवकाचा मृत्यू

नोव्हेंबर 19, 2025 | 5:19 pm

पाचोरा शहरात जारगाव चौफुलीवर भरधाव मालमोटारीने धडक दिल्याने २६ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या आकांक्षा, शिवप्रसादची रेल्वे रूग्णालयात नियुक्ती

नोव्हेंबर 19, 2025 | 4:56 pm

आकांक्षा देबाजे, शिवप्रसाद लोखंडे यांची भुसावळ रेल्वे रूग्णालयात नियुक्ती करण्यात आलेली आहे.

जळगाव ते किनगाव दरम्यानच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला वेग

नोव्हेंबर 19, 2025 | 4:45 pm

जळगाव जिल्ह्यात हायब्रिड ॲन्युटी अंतर्गत मंजूर झालेल्या जळगाव ते किनगाव या २४ किलोमीटरच्या नवीन काँक्रीट रस्त्याचे काम वेगात सुरू आहे.

Jamner : मालवाहू रिक्षा व दुचाकीच्या अपघातात तरुण जागीच ठार

नोव्हेंबर 19, 2025 | 3:52 pm

जळगाव जिल्ह्यात अपघाताच्या घटना कमी होताना दिसत नसून याच दरम्यान जामनेर तालुक्यातील अपघातात तरुणाचा मृत्यू झाला.

कावासाकीची नवीन बाईक सादर ; रॉयल एनफील्ड, हंटरला टक्कर देईल?

नोव्हेंबर 19, 2025 | 3:28 pm

कावासाकीने अलीकडेच त्यांची नवीन २०२६ मॉडेल वर्षाची Kawasaki W230 रेट्रो-रोडस्टर शैलीतील मोटरसायकल यूके बाजारात सादर केली आहे