चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.
‘खाकी’तील माणुसकी! भुसावळमध्ये कर्तव्यदक्ष पोलीस अंमलदाराने वृद्ध मातेस घडवले लोकशाहीचे दर्शन..
राज्यासह जळगाव जिल्ह्यातील १८ नगरपरिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी काल २ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली
सहा-सात जणांच्या बेदम मारहाणीत जळगावच्या तरूणाचा मृत्यू
जिल्ह्यांमध्ये किरकोळ वादातून होणारे खून आणि मारामारी यांसारख्या घटना घडत आहे.
देशभरात घरभाडे कराराचे नियम बदलले; नवीन नियम समजून घ्या
या वर्षात केंद्र सरकारकडून अनेक नियमात बदल करण्यात आले असून त्यात घरभाड्याबाबत आणखी एक निर्णय घेण्यात आला आहे.
10 पाससाठी गुड न्यूज! SSC मार्फत GD कॉन्स्टेबलच्या तब्बल 25,487 पदांसाठी मेगाभरती, वेतन 69000
तुम्हीही दहावी पास असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे.
हुडहुडी वाढणार ! जळगावमध्ये थंडीच्या लाटेची शक्यता; IMD कडून अलर्ट जारी..
आज जळगावसह सहा जिल्ह्यांना थंडीच्या लाटेचा येलो अलर्ट हवामान खात्यानं दिला आहे.
आता महापालिका निवडणुकीचा धुरळा उडणार; निवडणुकीच्या संभाव्य तारखा समोर?
आयोगाला ३१ जानेवारी २०२६ च्या आधी निवडणुका संपवायच्या आहेत. त्यामुळे आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या आधी राज्यात महापालिका निवडणुकीचा धुरळा उडणार आहे.
ग्राहकांसाठी खुशखबर ! जळगावमध्ये सोनं-चांदी भावात मोठी घसरण
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.
जळगाव जिल्ह्यात रात्रीपर्यंत सरासरी ६५.५६ टक्के मतदान ; वाचा नगरनिहाय मतदानाचा टक्का?
जळगाव जिल्ह्यात काल मंगळवारी १८ नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी निवडणुका पार पडल्या.
मुक्ताईनगरमध्ये गोंधळाचं वातावरण; केंद्रीय मंत्री रक्षा खडसे पोलिसांवर संतापल्या, नेमकं काय घडलं?
मुक्ताईनगरमध्ये अनपेक्षित गोंधळ निर्माण झाला. रक्षा खडसे पोलिसांवर संतापल्या














