चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.
मोठी बातमी ! जळगावसह राज्यातील २९ महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा
गेल्या अनेक दिवसापासून प्रतीक्षेत असलेल्या जळगावसह महाराष्ट्रातील २९ महापालिका निवडणुकीची आज सोमवारी घोषणा करण्यात आली.
११ वा अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२६ दरम्यान
जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील रसिकांपर्यंत पोहोचवणार्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या तारखांची आयोजकांच्या वतीने घोषणा करण्यात आली
सीसीआयने कापूस खरेदीची मर्यादा १२ वरुन २३ क्लिंटल केली ; ना.गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे.
जळगाव शहर पुन्हा हादरले; डोक्यात धारधार शस्त्राने वार करून तरुणाचा निर्घृण खून !
जळगाव शहर खुनाच्या घटनेने पुन्हा एकदा हादरले आहे.
जामनेरात प्रवासी रिक्षाला आणि सिमेंट मिक्सरचा भीषण अपघात; तीन जण ठार, सहा प्रवासी जखमी
जामनेर तालुक्यातील गंगापुरी ते गारखेडेदरम्यान भीषण अपघात झाला.
जळगावमध्ये थंडीची लाट येणार ; हवामान खात्याकडून अलर्ट जारी
उत्तरेकडे कडाक्याची थंडी असून उत्तरेकडून शीत लहरी राज्यात दाखल होत आहेत. ज्यामुळे तापमानात घसरण झाल्याने कडाक्याची तीव्रता अधिक वाढली आहे.
या तारखेला धावणार भुसावळ-प्रयागराज विशेष एक्स्प्रेस; या स्थानकांवर असेल थांबा?
भुसावळहुन यूपीतील प्रयागराज मार्गावर प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी दिलासा देणारी बातमी आहे.
HDFC बँकेच्या ग्राहकांनो लक्ष द्या ! ‘या’ तारखांदरम्यान UPI सेवा राहणार बंद
जर तुम्ही HDFC बँकेचे ग्राहक असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
Amalner : दोन दुचाकींची समोरासमोर धडक ; एक जागीच ठार
अमळनेर तालुक्यातील दहिवद फाट्याजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.













