चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

भुसावळच्या बाजार समितीत सोयाबीन खरेदी केंद्र सुरु; सोयाबीनला मिळतोय ‘इतका’ भाव?

डिसेंबर 17, 2025 | 12:41 pm

प्रथमच भुसावळ बाजार समितीत सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झाले झाले.

ऐन निवडणुकी तोंडावर काँग्रेसला मोठं खिंडार ! ‘हा’ आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार

डिसेंबर 17, 2025 | 12:16 pm

एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी राज्यात सुरु असताना अशातच हिंगोलीत भाजपनं काँग्रेसला जोरदार धक्का दिलाय

Jalgaon : दुचाकी व ट्रॅव्हल्समध्ये भीषण अपघात ; तरुण ठार

डिसेंबर 17, 2025 | 12:05 pm

जळगाव- भुसावळ दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गावरील नशिराबाद नजीक सावन हॉटेलसमोर दुचाकी व ट्रॅव्हल्समध्ये भीषण अपघात झाला.

बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्ग चौपदरीकरणाच्या भूसंपादन प्रक्रियेला वेग ; जळगाव जिल्ह्यातील ७५ गावांमधून जाणार मार्ग

डिसेंबर 17, 2025 | 11:23 am

जळगाव जिल्ह्यातून जाणाऱ्या बऱ्हाणपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गाच्या (एनएच-७५३ बी) चौपदरीकरणासाठी आवश्यक असलेल्या जमिनींच्या संपादन प्रक्रियेला आता वेग आला आहे.

जळगावात महाविकास आघाडीत बिघाडी; जागावाटपावरून बैठक फिस्कटली

डिसेंबर 17, 2025 | 8:25 am

महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद जळगावात उघडपणे समोर आले.

जळगावात कुंटणखान्यावर छापा; एका महिलेसह दोन पुरुष ताब्यात, पाच पीडित महिलांची सुटका

डिसेंबर 17, 2025 | 8:20 am

जळगाव एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या एका कुंटणखान्यावर पोलिसांनी कारवाई केली.

राशिभविष्य १७ डिसेंबर २०२५ : या ५ राशींना आज मिळेल आनंदाची बातमी, व्यवसायात होईल नफा

डिसेंबर 17, 2025 | 8:08 am

मेषआजचा दिवस तुमच्यासाठी धोकादायक प्रयत्नांपासून दूर राहण्याचा असेल. तुमच्या प्रेम जीवनातील अडचणी....

बोदवड नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी मीराबाई माळी बिनविरोध

डिसेंबर 16, 2025 | 6:28 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावच्या बोदवड नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अखेरच्या क्षणापर्यंत....

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात वृद्ध महिला रुग्णाच्या नासूरवर यशस्वी शस्त्रक्रिया

डिसेंबर 16, 2025 | 6:15 pm

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ७० वर्षीय महिला रुग्णावर अत्यंत गुंतागुंतीची आणि जोखमीची डॅक्रो-सिस्टो-र्हायनोस्टोमी शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली.