चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

२ हजाराची लाच मागितल्याप्रकरणी पालिका कर्मचाऱ्याला एसीबीने ठोकल्या बेड्या

डिसेंबर 13, 2025 | 8:59 am

जळगाव जिल्ह्यात सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांकडून घेतल्या जाणाऱ्या लाचखोरीच्या घटना वाढताना दिसत अशातच लाच मागितल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आलीय.

examinations for medical

TAIT परीक्षेच्या 2207 उमेदवारांचा निकाल रद्द ; कारण आले समोर

डिसेंबर 12, 2025 | 6:31 pm

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा 2025 संदर्भात मोठी बातमी समोर आलीय

मोठी बातमी! भारतात होणार पहिली डिजिटल जनगणना; केंद्राकडून 11,718 कोटींच्या खर्चाला मंजुरी

डिसेंबर 12, 2025 | 6:15 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (१२ डिसेंबर २०२५) झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीन मोठे निर्णय घेण्यात आले.

महादेव हॉस्पीटल येथे गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी; डॉक्टरांच्या कौशल्याने गर्भवती मातेसह बाळाचे वाचले प्राण !

डिसेंबर 12, 2025 | 3:59 pm

महादेव हॉस्पीटल येथे मध्यरात्री एका गरोदर मातेला अगदी शेवटच्या क्षणी डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारे यशस्वी उपचार करून मातेसह बाळाचा जीव वाचविण्यात यश मिळवले.

गिरीश महाजनांना एवढी मस्ती की.. ; अंजली दमानिया यांचा तोल सुटला? नेमकं काय म्हणाल्या..

डिसेंबर 12, 2025 | 2:51 pm

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार निशाणा साधला असून महाजन यांच्याबद्दल बोलताना दमानिया यांचा तोल सुटला.

बापरे! सोने 2472 रुपयाने महागले, चांदी 2 लाखांच्या उंबरठ्यावर ; जळगावमध्ये आता असे आहेत दर?

डिसेंबर 12, 2025 | 2:22 pm

एकीकडे सणासुदीत ऐतिहासिक पातळीवर पोहोचलेले सोने-चांदीचे दर कमी होतील, अशी अपेक्षा ग्राहकांना होती. मात्र, दर कमी होण्याऐवजी वाढले आहेत. सध्या दोन्ही धातूंच्या किमतींनीं नवीन उच्चांक गाठला आहे

आनंदवार्ता ! भुसावळ, जळगावमार्गे धावणार ‘हिवाळी विशेष गाड्या’; कधी अन् कुठे धावणार? वाचा डिटेल्स

डिसेंबर 12, 2025 | 12:31 pm

नाताळ आणि नवीन वर्षामुळे अनेक जण फिरण्याचा प्लॅन करतात. यामुळे रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी दिसून येते.

जळगावच्या केळी पिकासाठी अतिवृष्टी विम्याचे संरक्षण ३१ मेपर्यंत वाढवावे ; खा.स्मिता वाघ यांची संसदेत मागणी

डिसेंबर 12, 2025 | 11:57 am

जळगाव लाईव्ह न्यूज । केंद्र सरकारच्या हिवाळी अधिवेशनात खासदार स्मिताताई वाघ यांनी....