चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.
बंद घरातून ५० हजारांचा ऐवज लांबविणारे २ सराईत चोरटे पोलिसांच्या जाळयात
सुप्रीम कॉलनीतील एका बंद घरातून रोकडसह सुमारे ५० हजारांचा ऐवज चोरून नेणाऱ्या २ सराईत चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या २४ तासात कासमवाडीतून अटक केली आहे
अरे वा! जळगाव ते पुणे प्रवास फक्त ३ तासांत होणार, जाणून घ्या नवीन महामार्गाचा संपूर्ण प्लॅन..
जळगावसह खान्देशातील नागरिकांसाठी दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
जळगावच्या सुवर्णपेठेत सोने-चांदी पुन्हा विक्रमी उच्चांकावर ; आताचे दर वाचले का?
गेल्या आठवडाभरापासून सोने-चांदीचे दर सर्वकालीन उच्चांक गाठत असून या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दोन्ही धातूंच्या दरात मोठी दरवाढ दिसून आली.
राज्यात आचारसंहिता लागू; ३१ डिसेंबरला पार्टीचा प्लॅन करण्याआधी ही बातमी वाचा, अन्यथा..
राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या असून या घोषणेसोबतच राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे.
महापालिकांचे बिगुल वाजलं, आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका कधी? मोठी अपडेट समोर
राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा कधी होणार याकडे लक्ष लागले
पशुपालक शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जळगावात गायीच्या दुध खरेदी दरात वाढ, नवीन दर वाचा
काही दिवसापूर्वी जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (विकास) दुधाच्या विक्री दरात वाढ केल्यानं ग्राहकांना दणका दिला.
Jalgaon : दोन हजाराची लाच घेताना महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ एसीबीच्या जाळ्यात
जळगाव जिल्ह्यात लाचखोरीच्या घटना वाढताना दिसत असून अशातच महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला दोन हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली.
जळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपतर्फे इच्छुकांच्या मुलाखती
जळगाव लाईव्ह न्यूज । भाजपतर्फे मंत्री संजय सावकारे, भाजप आमदार सुरेश भोळे....
नाभीच्या हर्नियाची शस्त्रक्रिया करून प्रौढाला मिळाला दिलासा
महादेव हॉस्पिटल येथे शल्यचिकीत्सा विभागाला यश जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव येथील....














