चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.
प्रवाशांसाठी आनंदवार्ता ! भुसावळमार्गे अजमेर करिता स्पेशल ट्रेन.. जाणून घ्या थांबे अन् वेळापत्रक
दक्षिण मध्य रेल्वेने मच्छलीपट्टणम ते अजमेर दरम्यान विशेष ट्रेन सुरु केली असून या गाडीला भुसावळ रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
रहस्यमयरीत्या बेपत्ता झालेली धनश्री मृतावस्थेत आढळली; चाळीसगाव तालुक्यात खळबळ
जळगावच्या चाळीसगाव तालुक्यामधून एक हादरवून सोडणारी घटना समोर आलीय.
अंत्योदय कार्डधारकांसाठी महत्वाची बातमी! नवीन वर्षामध्ये धान्य वाटप नियमात बदल
अंत्योदय कार्डधारकांसाठी एक महत्वाची बातमी असून धान्य वितरणात जानेवारीपासून बदल करण्यात आला आहे.
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार; कोर्टाकडून 2 वर्षे कारावासाची शिक्षा कायम
राज्य सरकारमधील अजित पवार गटाचे नेते आणि क्रीडामंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांना कोर्टाने धक्का दिला आहे
मज्जातंतूच्या “नर्व्ह बायोप्सी शस्त्रक्रियेमुळे रुग्णाला आशेचा किरण; महादेव रुग्णालयाच्या न्यूरोलॉजी विभागाची ऐतिहासिक कामगिरी
जळगाव येथील आकाशवाणी चौकातील महादेव हॉस्पिटल येथे ५५ वर्षीय रुग्णाला मज्जातंतूंच्या दुर्मिळ विकारामुळे दैनंदिन जीवन अत्यंत कठीण झाले असताना दिलासा मिळाला आहे.
ऐन निवडणुकी तोंडावर भाजपची मोठी कारवाई; चार पदाधिकारी ६ वर्षांसाठी निलंबित
एकीकडे राज्यातील महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं असताना अशातच भाजपनं मोठी कारवाई केली.
प्रतिभाताई पाटलांच्या वाढदिवसानिमित्त व स्व. दादा गोगामेडी यांच्या पुण्यस्मरणार्थ जळगावात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
प्रतिभाताई पाटलांच्या वाढदिवसानिमित्त व स्व. दादा गोगामेडी यांच्या पुण्यस्मरणार्थ जळगावात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
हृदयद्रावक ! भडगावात शाळेच्या हलगर्जीपणामुळे नर्सरीतील दोन विद्यार्थ्यांचा नाल्यात बुडून दुर्देवी अंत
जळगावच्या भडगाव शहरामधून एक हृदयदायक घटना समोर आलीय.
बंद घरातून ५० हजारांचा ऐवज लांबविणारे २ सराईत चोरटे पोलिसांच्या जाळयात
सुप्रीम कॉलनीतील एका बंद घरातून रोकडसह सुमारे ५० हजारांचा ऐवज चोरून नेणाऱ्या २ सराईत चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या २४ तासात कासमवाडीतून अटक केली आहे














