चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोने-चांदीत मोठी घसरण ; खरेदीपूर्वी नवीन दर तपासून घ्या
सोन्यासह चांदी दरात चढ उतार सुरूच असून आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी दोन्ही धातुंमध्ये घसरण झाली आहे.
केळी उत्पादक शेतकऱ्यावर आता नवीन संकट
नुकसानीतून सावरू पाहणाऱ्या केळी उत्पादक शेतकऱ्यावर पुन्हा नवीन संकट ओढवलं आहे.
हाडे, सांध्यांच्या विकारांनी त्रस्त रुग्णांची महादेव हॉस्पिटल येथे गर्दी
जळगाव शहरातील अग्रगण्य व आकाशवाणी चौकातील महादेव हॉस्पिटलने आता हाडे आणि सांध्यांच्या विकारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी विशेष 'अस्थिरोग बाह्यरुग्ण विभाग' सुरू केला आहे.
अबब! सायबर ठगांनी भुसावळच्या निवृत्त अधिकाऱ्याला लावला ८० लाखाचा चुना ; अशी झाली फसवणूक?
सायबर ठगांकडून होणाऱ्या फसवणुकीच्या घटना काही कमी होताना दिसत नसून अशातच भुसावळ येथील महावितरणमधील निवृत्त अधिकाऱ्याला तब्बल ८० लाख रुपयाचा गंडा घातल्याची घटना समोर आलीय.
परतूर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांना गती, दोन दिवसांत बंद गावांचा पाणीपुरवठा सुरळीत; पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील
पाणीपुरवठा मंत्री पाटील म्हणाले की, 173 गावे योजनेवर आतापर्यंत 226 कोटी खर्च झाला आहे.
लाडकी बहिण योजनेबाबत मोठी अपडेट; ‘या’ तारखेपर्यंत खात्यात ३००० रुपये जमा होणार?
महाराष्ट्र सरकारची महत्वाकांक्षी असलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची अपडेट आहे.
भुसावळसह जळगाव मार्गे आणखी दोन नवीन विशेष एक्स्प्रेस धावणार
भुसावळसह जळगाव मार्गे आणखी दोन नवीन रेल्वे गाड्या धावणार आहे.
जळगावमध्ये थंडीची तीव्रता आणखी वाढली ; पारा ६.९ अंश सेल्सिअसवर
उत्तर भारतातून येणाऱ्या शितलहरींमुळे जळगाव शहरासह जिल्ह्याच्या किमान तापमानात घसरण झाली असून यामुळे थंडीने जळगावकर गारठले आहे.
२ हजाराची लाच मागितल्याप्रकरणी पालिका कर्मचाऱ्याला एसीबीने ठोकल्या बेड्या
जळगाव जिल्ह्यात सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांकडून घेतल्या जाणाऱ्या लाचखोरीच्या घटना वाढताना दिसत अशातच लाच मागितल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आलीय.














