---Advertisement---
राष्ट्रीय

दुर्देवी घटना : गस्तीदरम्यान पुरात नायब सुभेदार गेले वाहुन !

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जुलै २०२२ । जम्मू-काश्मीरमधील दुर्गम पूंछ भागात गस्तीदरम्यान नदी ओलांडताना पुरात भारतीय लष्करातील नायब सुभेदार कुलदीप सिंग वाहून गेले आहेत. जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात रविवारी त्यांचे मृतदेह सापडले. NAYAB TAHASILDAR KULDIP SINGH

NAYAB SHAHAR jpg webp webp

दोन्ही सैनिक सुरनकोट भागातील पोशाना येथील डोग्रा नाला ओलांडत असताना मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात ते वाहून गेले. जोरदार प्रवाहात वाहून गेलेल्या जवानांचा शोध घेण्यासाठी लष्कर, पोलीस आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) यांचे संयुक्त प्रयत्न सुरू केले आणी मृतदेह त्याचे सापडवण्यात आले.

---Advertisement---

गुरुवारी रात्रीपासून जम्मू-काश्मीरच्या मोठ्या भागात मुसळधार पाऊस पडत आहे. महागून टॉप आणि अमरनाथ गुंफा मंदिराच्या आजूबाजूच्या भागांसह अनेक उंच भागात बर्फवृष्टी झाली आहे. जुलैमध्ये काही ठिकाणी २४ तासांच्या कालावधीत विक्रमी पावसाची नोंद झाली.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---