कौतुकास्पद : शिक्षकपुत्राची ‘इस्रो’त शास्रज्ञपदी निवड

एप्रिल 8, 2022 8:32 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील सामान्य कुटुंबातील युवक सागर ज्ञानदेव चौधरी या युवकाची ‘इस्रो’ त शास्रज्ञपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गृप ए गॅझेटेड ऑफिसर म्हणुन नियुक्ती अरण्यात आली आहे.

good news 1 1

सागर हा अंतुर्ली येथील ज्युनिअर कॉलेज मधिल माजी प्राध्यापक ज्ञानदेव रामु चौधरी यांचा मुलगा आहे. मुंबईतील पवई येथे आयटीआय मध्ये पीएच.डी करीत होता. याच दरम्यान त्याची नियुक्ती करण्यात आली. इस्रोच्या अंतराळ संशोधन केंद्रात काम करण्यास मिळाल्यास तर सामान्य शेतकऱ्यांसाठी हवामानावर आधारित विविध शोध लावण्याचा रस असुन तो छंद जोपासता येईल. अशी भुमिका सागर ने मांडली. त्याच्या नियुक्तीमुळे केवळ मुक्ताईनगर तालुकाच नव्हे तर जिल्ह्यासाठी बहुमानाचा मुकुट आहे अशा भावना व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories