Eknath Khadse

खडसे हे महाराष्ट्राचे महसूल मंत्री, कृषी मंत्री, राज्य उत्पादनशुल्क मंत्री बनले. २०१४ ते २०१६ या काळात एकनाथ खडसे १२ खात्यांचे मंत्री होते. २०१६ मद्धे खडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली.

खडसेंच्या बालेकिल्ल्यात आज मुख्यमत्र्यांची सभा, काय बोलणार यावर जिल्ह्याचे लक्ष

सप्टेंबर 20, 2022 | 10:41 am

जळगाव लाईव्ह न्यूज ।२० सप्टेंबर २०२२ । संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेच्या एकनाथ शिंदे....

Exclusive : निवडून येणाऱ्या उमेदवारांसाठी ठाकरे गटाचा शिंदे गट व भाजपातील नाराजांकडे डोळा!

सप्टेंबर 10, 2022 | 2:57 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । १० सप्टेंबर २०२२ । महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे....

जळगाव जिल्ह्यात जि.प., पं.स.साठी महाविकास आघाडीचे नेते येणार एकत्र!

सप्टेंबर 3, 2022 | 1:22 pm

जळगाव लाईव्ह न्युज | ३ सप्टेंबर २०२२ | जळगाव जिल्ह्यात येत्या काळात....

गणेशोत्सवाचा आनंद महागाईने हिरावून घेतला – एकनाथराव खडसे

ऑगस्ट 31, 2022 | 2:37 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑगस्ट २०२२ ।  गणेशोत्सवाचा आनंद महागाईमुळे हिरावून....

महिलांविषयी आक्षेपार्ह संवाद : एकनाथराव खडसे झाले आक्रमक

ऑगस्ट 24, 2022 | 12:33 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑगस्ट २०२२ । विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात म्हणजेच विधानपरिषदेमध्ये....

गिरीश महाजनांचे ते वक्तव्य धमकी समजायचं की,.. आता खडसेंचा निशाणा

ऑगस्ट 12, 2022 | 5:56 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑगस्ट २०२२ । भाजप (BJP) नेते गिरीश....

ईडीकडून संजय राऊतांची चौकशी, आता एकनाथराव खडसेंचं मोठं वक्तव्य

जुलै 31, 2022 | 10:26 am

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जुलै २०२२ । मुंबईतील पत्राचाळ जमीन प्रकरणी....

PreviousNext