Eknath Khadse
खडसे हे महाराष्ट्राचे महसूल मंत्री, कृषी मंत्री, राज्य उत्पादनशुल्क मंत्री बनले. २०१४ ते २०१६ या काळात एकनाथ खडसे १२ खात्यांचे मंत्री होते. २०१६ मद्धे खडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली.
विधानपरिषद निवडणूक : एकनाथराव खडसेंना मिळणार संधी, राष्ट्रवादीच्या नेत्यांची चर्चा
जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जून २०२२ । राज्यभरात विधानपरिषद निवडणुकीची चाहूल....
रोहिणी खडसेंनी भेट घेत गुलाबराव पाटलांना दिल्या शुभेच्छा
जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जून २०२२ । जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव....
ED Notice Breaking : एकनाथराव खडसेंसह चौघांना ईडीची नोटीस, जप्त केलेल्या ११ मालमत्ता रिकाम्या करण्याच्या सूचना!
जळगाव लाईव्ह न्यूज । १ मे २०२२ । देशात सध्या ईडीचाच बोलबाला....
एकनाथराव खडसे बोलतात आणि टार्गेट होतात!
जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्याचे नव्हे राज्याचे नेते....
भाजप नेते कोणत्या बिळात पळाले ते आता समजत नाही : एकनाथराव खडसे
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२२ । अगोदर एकमेकांच्या विरोधात निवडणूक....
तुम्ही शरद पवारांच्या टेकूवर निवडून आल्या, खडसेंचा नवनीत राणांना टोला
जळगाव लाईव्ह न्युज | ९ मे २०२२ | रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच अमरावतीच्या....
राष्ट्रपती राजवटबाबत एकनाथराव खडसेंचे मोठे विधान, ..तर युती तुटली नसती
जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२२ । विरोधकांकडून होत असलेल्या राज्यात....
एकनाथ खडसे व संजय राऊतांच्या फोन टॅपिंग प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२२ । नोव्हेंबर 2019 मध्ये महाविकास....
लायकी नसतांनाही… आ.गिरीश महाजनांची खडसेंवर जहरी टीका
जळगाव लाईव्ह न्यूज । १८ एप्रिल २०२२ । जळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष....





