जिन्यातून पडल्याने मद्यपी तरुणाचा मृत्यू, खून झाल्याची अफवा!
जळगाव लाईव्ह न्यूज । २४ सप्टेंबर २०२२ । जळगाव शहरातील नवीन बी.जे.मार्केट परिसरात बेसमेंटमध्ये जिना उतरल्यानंतर पडल्याने डोक्याला मार लागून २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. दरम्यान, खून झाल्याची अफवा पसरल्याने मोठा गोंधळ उडाला होता. मयताचा!-->…
अधिक वाचा...
अधिक वाचा...